लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ, मराठी बातम्या

Kerala, Latest Marathi News

मोदक, पूजा, तोरणासाठी श्रीफळाला मागणी; तामिळनाडू, केरळहून वाढली आवक - Marathi News | in mumbai ganesh festival 2024 demand for coconuts for modak pooja and torana increased arrivals from tamil nadu and kerala | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदक, पूजा, तोरणासाठी श्रीफळाला मागणी; तामिळनाडू, केरळहून वाढली आवक

गणेशोत्सवानिमित्त पूजा, तोरण, तसेच मोदकासाठी नारळाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. ...

वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी राहुल गांधींकडून एक महिन्याचं वेतन दान, लोकांनाही केलं मदतीचं आवाहन - Marathi News | Rahul Gandhi donates one month salary to KPCC for relief in Wayanad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भूस्खलनग्रस्तांसाठी राहुल गांधींकडून एक महिन्याचं वेतन दान, लोकांनाही केलं मदतीचं आवाहन

Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी आपलं एक महिन्याचं वेतन वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांच्या मदतीसाठी दिलं आहे.   ...

"भाजपला आरएसएसची गरज नाही", नड्डांच्या विधानावर संघाने सोडले मौन - Marathi News | "BJP doesn't need RSS", Sangh remains silent on Nadda's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपला आरएसएसची गरज नाही", नड्डांच्या विधानावर संघाने सोडले मौन

जेपी नड्डा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल लोकसभा निवडणुकीच्या काळात एक विधान केले होते. त्यावर पहिल्यांदाच आरएसएसकडून भाष्य करण्यात आले आहे.  ...

बांगलादेश ते बंगालपर्यंत..., संघाच्या समन्वय बैठकीत या मुद्यांवर होणार चर्चा! केरळमध्ये 3 दिवस चालणार महामंथन - Marathi News | rss big meeting palakkad kerala From Bangladesh to west Bengal these issues will be discussed in the meeting Mahamanthan will last 3 days mohan bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांगलादेश ते बंगालपर्यंत..., संघाच्या समन्वय बैठकीत या मुद्यांवर होणार चर्चा! केरळमध्ये 3 दिवस चालणार महामंथन

बैठकीच्या सुरुवातीला वायनाडमध्ये नुकत्याच झालेल्या भूस्खलनासंदर्भातील माहिती आणि स्वयंसेवकांनी केलेल्या सेवा कार्याची माहिती सर्व प्रतिनिधींना देण्यात आली. या बैठकीत विविध संघटनांचे कार्यकर्ते कामाची माहिती आणि अनुभवांचे आदान-प्रदान करतील. ...

"ऑडिशनसाठी बोलावलं अन् कपडे..."; चित्रपट निर्माता रणजीत यांच्याविरोधात आणखी एक FIR, करण्यात आले गंभीर आरोप  - Marathi News | mollywood metoo kerala police registered a case against filmmaker ranjith on the basis of the complaint lodged by an actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ऑडिशनसाठी बोलावलं अन् कपडे..."; चित्रपट निर्माता रणजीत यांच्याविरोधात आणखी एक FIR, करण्यात आले गंभीर आरोप 

...यात अनेक तरुण कलाकार, बडे दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेत्यांकडून आपल्या सोबत झालेल्या गैरवर्तनासंदर्भात उघडपणे भाष्य करत आहेत. ...

शाळा सोडलेल्या महिलेचे पुस्तक विद्यार्थी वाचणार, धनुजा कुमारी यांचा संघर्ष अखेर फळाला - Marathi News | Students will read the book of a woman who dropped out of school, Dhanuja Kumari's struggle has finally paid off | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाळा सोडलेल्या महिलेचे पुस्तक विद्यार्थी वाचणार, धनुजा कुमारी यांचा संघर्ष अखेर फळाला

धनुजा कुमारी नामक ४८ वर्षीय महिला अंबालामुक्कूच्या रविनगर परिसरातील अरुंद गल्ल्यांमध्ये प्लास्टिक कचरा गोळा करण्याचे काम करते. ...

वायनाडमध्ये पीडितांना मिळालेल्या भरपाईतून बँकांनी कापले हप्ते; कोर्टानं म्हटलं, "आधी रडायचं अन् नंतर..." - Marathi News | Kerala HC criticize after EMI were being deducted from the bank accounts of landslide victims in Wayanad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वायनाडमध्ये पीडितांना मिळालेल्या भरपाईतून बँकांनी कापले हप्ते; कोर्टानं म्हटलं, "आधी रडायचं अन् नंतर..."

वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांच्या बँक खात्यातून कर्जाचे हप्ते कापले जात असल्याचे समोर आल्याने केरळ हायकोर्टाने ताशेरे ओढले आहेत. ...

मुंबईहून केरळला जाणाऱ्या Air India च्या विमानात बॉम्बची धमकी, तिरुअनंतपुरम एअरपोर्टवर इमरजन्सी घोषित - Marathi News | Emergency declared at Thiruvananthapuram airport after bomb threat on Air India flight 657 from Mumbai to Kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबईहून केरळला जाणाऱ्या Air India च्या विमानात बॉम्बची धमकी, तिरुअनंतपुरम एअरपोर्टवर इमरजन्सी घोषित

तिरुअनंतपुरम एअरपोर्टवर इमरजन्सी घोषित करण्यात आली आहे. प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात आल्याचेही समजते... ...