अणू कार्यक्रम आणि अण्वस्त्रांच्या चाचण्यांमुळे संपुर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या किम जोंग उनला मार्क्सवादी पार्टी ऑफ इंडियाने आपल्या पोस्टरवर झळकवले आहे. ...
पेरुमबवूर येथे राहणा-या जिशाची 28 एप्रिल 2016 रोजी हत्या करण्यात आली होती. जिशा कायद्याचं शिक्षण घेत होती. जिशाने बलात्काराला विरोध केल्यानंतर आरोपी अमीरुलने तिची हत्या केल्याचं चार्जशीटमध्ये सांगण्यात आलं आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाकडे मी स्वातंत्र्याची मागणी केली होती. परंतु पती शेफिन जहाँला भेटता येत नसल्याने अजूनही खºया अर्थाने स्वतंत्र नाही, अशी खंत हादिया उर्फ अखिला या केरळमधील तरुणीने व्यक्त केली आहे. ...
केरळमधील कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील हादिया या २४ वर्षाच्या विवाहितेस तिच्या इच्छेनुसार तमिळनाडूत सेलम येथे होमिओपथीचे शिक्षण घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली असून, त्याबद्दल हादियाच्या वडिलांनी आनंद व्यक्त केला आहे. ...