लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ, मराठी बातम्या

Kerala, Latest Marathi News

पश्चिम घाटाबाबत राज्ये अजूनही उदासीन! - Marathi News | States still disinterested in the Western Ghats! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पश्चिम घाटाबाबत राज्ये अजूनही उदासीन!

पश्चिम घाट वाचविण्याच्या चळवळीला गेल्या वर्षी तीस वर्षे पूर्ण झाली असून युनेस्कोनेही त्या पर्वतराजींना वारसा क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. ...

Sabarimala temple row: पद्मापूर्णी म्हणाली, 'शबरीमाला मंदिरात 41 वर्षांनंतर येणार'   - Marathi News | Sabarimala temple row: Padmapurni said, 'Shabariamala will come after 41 years' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sabarimala temple row: पद्मापूर्णी म्हणाली, 'शबरीमाला मंदिरात 41 वर्षांनंतर येणार'  

मी नऊ वर्षांची आहे. शबरीमालाला भेट देण्याची ही तिसरी वेळ आहे. आता याठिकाणी मी 50 वर्षांची झाल्यानंतर येणार आहे. ...

केरळ नन बलात्कार प्रकरण : मुख्य साक्षीदार फादर कुरियाकोस कट्टूथारा यांचा संशयास्पद मृत्यू - Marathi News | Kerala nun rape case: Key witness Father Kuriakose Kattuthara found dead in Jalandhar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळ नन बलात्कार प्रकरण : मुख्य साक्षीदार फादर कुरियाकोस कट्टूथारा यांचा संशयास्पद मृत्यू

Kerala nun rape case: नन बलात्कार प्रकरणातील मुख्य साक्षीदार फादर कुरियाकोस कट्टूथारा यांचा सोमवारी पंजाबमधील जालंधरमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे.  ...

पोनमुडी हिल स्टेशनवर घ्या ट्रेकिंग आणि दुर्मिळ पक्षांना बघण्याचा आनंद! - Marathi News | Best destination to enjoy Ponmudi hill station in Kerala | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :पोनमुडी हिल स्टेशनवर घ्या ट्रेकिंग आणि दुर्मिळ पक्षांना बघण्याचा आनंद!

सुट्ट्यांमध्ये फिरायला जाताना पर्यटक नेहमीच त्यांना शहरातील धावपळीतून शांतता मिळावी आणि अॅडवेंचरस काहीतरी करता यासाठी खास ठिकाणांचा शोध घेत असतात. ...

Sabarimala Temple : डाव्यांनी बाबरी मशिद प्रकरणाशी केली तुलना, काँग्रेसचीही वादात उडी - Marathi News | Sabarimala Temple: the pattern is very similar to the time of the Babri Masjid demolition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sabarimala Temple : डाव्यांनी बाबरी मशिद प्रकरणाशी केली तुलना, काँग्रेसचीही वादात उडी

केरळमधील प्रसिद्ध सबरीमाला मंदिरातील प्रवेशाच्या मुद्द्यावरून केरळमध्ये राजकीय वाद पेटला असून, राज्यातील सत्ताधारी असलेले डावे पक्ष ...

Sabarimala Temple : प्रवेश नाही म्हणजे नाही; महिलांची माघार, पोलीस यंत्रणाही हतबल!  - Marathi News | Sabarimala Temple: Entry to temple denied, another woman heads back | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sabarimala Temple : प्रवेश नाही म्हणजे नाही; महिलांची माघार, पोलीस यंत्रणाही हतबल! 

Sabarimala Temple: निदर्शकांनी केलेल्या विरोधामुळे मंदिरात जाण्यासाठी पोलिसांच्या गराड्यात निघालेल्या दोन महिलांना परतावे लागले. पोलीस सुद्धा विरोध करणाऱ्या भाविकांना हटवू शकले नाहीत. ...

Sabarimala Temple : पोलिसांच्या गराड्यात दोन महिला मंदिराजवळ पोहोचल्या, तणाव कायम   - Marathi News | Sabarimala Temple : 2 Women 500 Metres Away From Holy 18 Steps | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sabarimala Temple : पोलिसांच्या गराड्यात दोन महिला मंदिराजवळ पोहोचल्या, तणाव कायम  

Sabarimala Temple : शबरीमाला डोंगरावरील प्रसिद्ध आयप्पा मंदिरामध्ये सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश द्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही केरळमध्ये तणाव सुरू आहे. ...

Sabarimala Temple : १० ते ५० वयोगटातील महिलांनी मंदिरात येऊ नये, मुख्य पुजाऱ्यांची विनंती - Marathi News | Sabarimala Temple: Women in the age group of 10 to 50 years should not be present in the temple, request of main priests | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sabarimala Temple : १० ते ५० वयोगटातील महिलांनी मंदिरात येऊ नये, मुख्य पुजाऱ्यांची विनंती

सबरीमाला मंदिराचे मुख्य पुजारी कंदारू राजीवारू यांनी भाविकांना आवाहन केले आहे. ...