केरळमधील शबरीमाला येथील भगवान अयप्पा मंदिरात 'श्री चित्रा अत्ता तिरुनाल' विशेष पूजा सुरु झाली आहे. ही पूजा मंगळवारी रात्री 10 वाजेपर्यंत चालणार आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाने सर्व वयाच्या महिलांना प्रवेश खुला केल्यानंतर शबरीमाला येथील आयप्पा मंदिर सोमवारपासून दोन दिवसांच्या विशेष पूजेसाठी दुसऱ्यांदा उघडले जाणार आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा कायद्यासारखा साऱ्या देशात अंमलात येतो. शिवाय तो मूलभूत अधिकारांमधील लिंगभेद विरहित समतेच्या मुद्द्याला धरून दिला असेल तर त्याची अंमलबजावणीही कठोरपणे केली जाणे आवश्यक आहे. ...
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो)माजी अध्यक्ष माधवन नायर यांनी भारतीय जनता पार्टीत (भाजपा) प्रवेश केला आहे. शनिवारी रात्री भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची सभा येथील कन्नूरमध्ये झाली. ...
शबरीमाला येथील आयप्पा मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना सरसकट प्रवेश देण्यात यावा, या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला पाठिंबा देणारे स्वामी संदीपानंद गिरी यांच्या आश्रमावर काही जणांनी शनिवारी सकाळी जोरदार हल्ला केला. ...