नवीन नियमावलीनुसार ही जी जमीन उपलब्ध होईल, तिच्यावर बिल्डर, जमीन विकासक व हॉटेल उद्योजकच कब्जा करतील. कारण, ही जमीन प्रचंड महाग असेल आणि राजकारणी त्यात- विकासासाठी जमीन उपलब्ध करून देऊन आपले हात धुवून घेतील व त्यानंतर उद्योजक आपले बाहू पसरवतील. ...
शहरातील रस्त्यांवर अनेक जण फाटलेल्या कपड्यांमध्ये फिरताना दिसत असतात. भिकारी किंवा वेडा असेल असं समजून जाणारा येणारा त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करत असताे. परंतु पुण्यातील विशाल कांबळे या तरुणाने माणुसकीचे दर्शन घडवत केरळच्या व्यक्तीला आपल्या घरी सुखरुप ...
काही महिन्यातच महिलेला शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरं जावं लागलं. त्यावेळी तिला ३५ हजार रुपयांना विकत घेतले असल्याचे त्या कुटुंबाने सांगितले. त्यांनतर याप्रकरणी केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) मानवी तस्करी केल्यासंबंधी आरोपी एजंटचा शोध घेण्यास सु ...
नेरियामंगलम केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील एक छोटसं गाव. तिरूअनंतरपुरमपासून हे ठिकाण फक्त 204 किमी अंतरावर आहे. पेरियार नदीच्या तटावर ऐटीत वसलेलं हे गाव छोटं असलं तरिही फार सुंदर आहे. ...
सध्या वर्षाचा शेवटा महिना सुरू असून लवकरच ख्रिसमसच्या सुट्टा सुरू होणार आहेत. हा महिना जुन्या वर्षातील कडू-गोड आठवणी गाठीशी बांधून नवीन वर्षाची उत्साहात सुरूवात करण्याचा आहे. ...
वातावरणातील गारवा हळूहळू वाढू लागला असून थंडीला सुरुवात झाली आहे. त्यातच ईयर एन्ड असल्यामुळे सर्वजण पार्टीमोडमध्ये आहेत. अशातच जर तुम्ही कुठे बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही खास डेस्टिनेशन्स सागंणार आहोत. ...