लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ, मराठी बातम्या

Kerala, Latest Marathi News

ही तर 'पप्पू स्ट्राइक'; वायनाडवरून डाव्यांचा राहुल गांधींना टोला  - Marathi News | It is 'Pappu Strike'; left Party's attack on Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ही तर 'पप्पू स्ट्राइक'; वायनाडवरून डाव्यांचा राहुल गांधींना टोला 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे यंदाची लोकसभा निवडणुकीत केरळमधील वायनाड मतदारसंघातून लढवणार असल्याने डाव्या पक्षांचा तीळपापड झाला आहे. ...

वायनाडमध्ये राहुल गांधींविरोधात लढणार, त्यांना पराभूत करणार! डाव्या पक्षांचे आव्हान - Marathi News | we will work to ensure the defeat of Rahul Gandhi in Wayanad - Prakash Karat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वायनाडमध्ये राहुल गांधींविरोधात लढणार, त्यांना पराभूत करणार! डाव्या पक्षांचे आव्हान

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठीसोबतच केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा झाल्यानंतर डाव्या पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...

असे आहे राहुल गांधी निवडणूक लढवत असलेल्या वायनाड मतदारसंघाचे राजकीय समीकरण - Marathi News | This is political equation of Wayanad constituency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :असे आहे राहुल गांधी निवडणूक लढवत असलेल्या वायनाड मतदारसंघाचे राजकीय समीकरण

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे केरळमधील ज्या वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. तो मतदारसंघ भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण आहे. ...

केरळमध्ये सन स्ट्रोकमुळे 3 लोकांचा मृत्यू; जाणून घ्या लक्षणं आणि कारणं - Marathi News | Kerala 3 people died due to sun stroke know what is sun stroke and how to prevent yourself from sun stroke | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :केरळमध्ये सन स्ट्रोकमुळे 3 लोकांचा मृत्यू; जाणून घ्या लक्षणं आणि कारणं

सध्या वातावरणामध्ये बदल घडून येत असून उकाडा वाढत आहे. अजून मार्च महिना संपलाही नाही आणि केरळमध्ये सन स्ट्रोकमुळे तीन लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. ...

बाबो! 'या' मंदिरात नैवेद्य म्हणून चढवल्या जातात परदेशी दारूच्या बाटल्या, 'हे' आहे कारण! - Marathi News | OMG! Devotees offering liquor to Duryodhana temple in Kerala | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! 'या' मंदिरात नैवेद्य म्हणून चढवल्या जातात परदेशी दारूच्या बाटल्या, 'हे' आहे कारण!

वेगवेगळ्या मंदिरांमध्ये आपण पाहतो की, वेगवेगळे पदार्थ आणि वेगवेगळी फुलं देवाला वाहिली जातात. ...

'हे' मंदिर भाजपाला फळणार? लोकसभा निवडणुकीत दक्षिणद्वार उघडणार? - Marathi News | Will Sabarimala temple Give Bjp Loksabha Seat In Kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हे' मंदिर भाजपाला फळणार? लोकसभा निवडणुकीत दक्षिणद्वार उघडणार?

उत्तरेतील रामबाणानंतर आता दक्षिणेतील विस्तारासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू ...

शर्यतीत चौथा येऊनही भारताच्या इरफाननं जिंकल 2020च्या ऑलिम्पिक तिकीट - Marathi News | India's Irfan KT qualifies for Tokyo 2020 Olympics after finishing fourth in Asian Race Walking Championship | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :शर्यतीत चौथा येऊनही भारताच्या इरफाननं जिंकल 2020च्या ऑलिम्पिक तिकीट

केरळच्या मलप्पुरम गावातील इरफान कोलोथूम थोडी या 29 वर्षीय खेळाडूने रविवारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट जिंकलं. ...

'एनआरआय' मतदारांच्या यादीत 92 टक्के केरळचे रहिवासी - Marathi News | 92 percent from kerala out of the total registered nri voters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'एनआरआय' मतदारांच्या यादीत 92 टक्के केरळचे रहिवासी

अनिवासी भारतीय (एनआरआय) मतदारांची संख्या जवळपास 71 हजार 735 इतकी नोंदविण्यात आली आहे. यामध्ये 66 हजार 584 मतदार फक्त केरळमध्ये राहणारे आहेत. ...