लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ, मराठी बातम्या

Kerala, Latest Marathi News

केरळमध्ये ISIS चे 15 दहशतवादी घुसण्याच्या तयारीत, सुरक्षा यंत्रणा सतर्क  - Marathi News | 15 ISIS terrorists may inter in Kerala, security forces alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये ISIS चे 15 दहशतवादी घुसण्याच्या तयारीत, सुरक्षा यंत्रणा सतर्क 

आयएसआयएसचे सुमारे 15 दहशतावादी घुसण्याच्या तयारीत असल्याची भीती गुप्तहेर खात्याने वर्तवली आहे. ...

चार धावांत संपूर्ण संघ माघारी, एकही फलंदाज फोडू शकला नाही 'भोपळा'!  - Marathi News | The whole team all out in four runs, no batsman's can make single run | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चार धावांत संपूर्ण संघ माघारी, एकही फलंदाज फोडू शकला नाही 'भोपळा'! 

ट्वेंटी-20 फॉरमॅटमुळे क्रिकेट हा आता केवळ फलंदाजांचा खेळ बनला आहे. ...

केरळ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी 'म्होरक्या' चित्रपटाची निवड  - Marathi News | Mhorakya film Selection for 'Kerala International Film Festival' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :केरळ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी 'म्होरक्या' चित्रपटाची निवड 

गेल्या वर्षी या चित्रपटाची निवड याच फेस्टिवलमध्ये झाली होती. पण केरळमध्ये आलेल्या महापूर प्रलयामुळे केरळ सरकारने तो रद्द कार्यक्रम रद्द केला होता. ...

धक्कादायक! परीक्षेत 'ए प्लस' न मिळाल्याने वडिलांची मुलाला कुदळीने मारहाण - Marathi News | kerala man hits son with spade handle for failing to score a plus arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! परीक्षेत 'ए प्लस' न मिळाल्याने वडिलांची मुलाला कुदळीने मारहाण

परीक्षेत 'ए प्लस' न मिळाल्याने एका वडिलांनी मुलाला कुदळीने मारहाण केली आहे. या मारहाणीत मुलाचा पाय तूटला आहे. याप्रकरणी आरोपी पित्याला पोलिसांनी अटक केली आहे.  ...

मे महिन्यात फिरण्यासाठी 5 बेस्ट ठिकाणं; कमी खर्चात होईल फिरणं - Marathi News | These are the 5 best places to travel in the india | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :मे महिन्यात फिरण्यासाठी 5 बेस्ट ठिकाणं; कमी खर्चात होईल फिरणं

मे महिन्याला सुरुवात झाली असून मुलांच्या शाळेच्या परिश्रा संपून त्यांना सुट्टीदेखील लागली आहे. अशातच तुम्हीही फॅमिली ट्रिपचा प्लॅन करत असाल. ...

शाळा, महाविद्यालयांमध्ये बुरखाबंदी; मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचा आदेश  - Marathi News | Kerala's Muslim Education Society bans burqa on its campuses | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाळा, महाविद्यालयांमध्ये बुरखाबंदी; मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचा आदेश 

केरळमध्ये एका मुस्लिम एज्युकेशन सोसायटीकडून शाळा, महाविद्यालयात बुरखा बंदी करण्यात आली आहे. ...

आश्चर्य...हेल्मेट न घातल्याचा कार चालकाला दंड - Marathi News | Surprise... the driver of the car fined without helmet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आश्चर्य...हेल्मेट न घातल्याचा कार चालकाला दंड

गोपा कुमार असे या चालकाचे नाव असून ते नेक्सॉन या कारमधून जात होते. ...

Cyclone Fani : 'फनी' चक्रीवादळ धडकणार; आंध्र-प्रदेश, केरळ, ओडिशा, तामिळनाडूत सतर्कतेचा इशारा - Marathi News | cyclonic fani to intensify into severe cyclonic storm in next 12 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Fani : 'फनी' चक्रीवादळ धडकणार; आंध्र-प्रदेश, केरळ, ओडिशा, तामिळनाडूत सतर्कतेचा इशारा

आंध्र-प्रदेश, केरळ, ओडिशा, तामिळनाडूमध्ये 'फनी' चक्रीवादळ धडकणार आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्टयामुळे फनी हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे.   ...