एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 30 टक्के लोक तबलिगी जमातशी संबंधित असून 17 राज्यांतील 1023 तबलिगी जमातशी संबंधित असलेल्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. ...
या 1637 जणांपैकी 1466 जणांवर देशातील वेगवेगळ्या रुग्णांलयांत उपचार सरू आहे. तर 132 लोक बरे होऊन घरी गेले आहेत. तर 38 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक व्यक्ती पळून गेला आहे. ...
१३५ कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात सर्जिकल साहित्याची कमतरता भासत आहे. अशा स्थितीत इतर देशांना सर्जिकल साहित्य निर्यात केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ...
दाम्पत्याचा मुलगा आपल्या पत्नी आणि मुलासह २९ फेब्रुवारी रोजी इटलीहून परतला होता. मात्र त्याने कोच्ची विमानतळावर स्क्रिनिंग केली नव्हती. तसेच आपल्या परदेश दौऱ्याविषयी आरोग्य अधिकाऱ्यांना सांगितले नव्हते. ...