लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ, मराठी बातम्या

Kerala, Latest Marathi News

CoronaVirus : 'आयसोलेशन'मध्ये 29 दिवस राहिल्यानंतरही आढळला कोरोना 'पॉझिटिव्ह', डॉक्टरांना धक्का! - Marathi News | CoronaVirus: Man Found Corona Positive Even After 29 Days Of Isolation rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : 'आयसोलेशन'मध्ये 29 दिवस राहिल्यानंतरही आढळला कोरोना 'पॉझिटिव्ह', डॉक्टरांना धक्का!

CoronaVirus : आतापर्यंत देशात १५७१२ लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आहे. तर ५०७ लोकांचा मृत्यू झाला आहे. ...

CoronaVirus केरळला विशेष सूट; रेस्टॉरंट, खासगी वाहतूक सुरु होणार - Marathi News | CoronaVirus Lockdown relaxation to Kerala; restaurant, private vehicle permitted hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus केरळला विशेष सूट; रेस्टॉरंट, खासगी वाहतूक सुरु होणार

केंद्र सरकारच्या २० एप्रिलपासून लागू होणाऱ्या लॉकडाऊन सूटमध्ये ही परवानगी नाही. ...

CoronaVirus: देशात भारी! 'या' राज्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या अधिक - Marathi News | Coronavirus Kerala successfully flattens the curve | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: देशात भारी! 'या' राज्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या अधिक

देशापुढे ठेवला आदर्श; राज्यात साथ आटोक्यात येण्याची चिन्हे ...

Coronavirus : ...अन् आईने आजारी मुलासाठी केला 6 राज्यांतून तब्बल 2700 किलोमीटरचा प्रवास - Marathi News | Coronavirus woman travels 2700 km across 6 states to meet son in hospital lockdown SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : ...अन् आईने आजारी मुलासाठी केला 6 राज्यांतून तब्बल 2700 किलोमीटरचा प्रवास

Coronavirus : कोरोनामुळे देशभरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टी बंद आहे. मात्र याच दरम्यान एक घटना समोर आली आहे. ...

Coronavirus: आश्चर्य! देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘या’ राज्यात आज फक्त १ कोरोना रुग्ण आढळला - Marathi News | Coronavirus: Only 1 new COVID19 case reported in the kerala state today pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: आश्चर्य! देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘या’ राज्यात आज फक्त १ कोरोना रुग्ण आढळला

केरळ हे असे राज्य आहे ज्याठिकाणी देशात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला होता ...

Coronavirus: देशात ३० जूनपर्यंत 'लॉकडाऊन' असावे, 'या' राज्य सरकारने मांडली सूचना - Marathi News | Coronavirus: There should be lockdown in the country by June 3, 'this' state government proposes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: देशात ३० जूनपर्यंत 'लॉकडाऊन' असावे, 'या' राज्य सरकारने मांडली सूचना

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅबिनेट बैठक घेऊन लॉकडाऊनच्या वाढीसंदर्भात आणि कोरोनाच्या प्रादुर्भावातील देशातील परिस्तितीबाबत चर्चा केली. तसेच, सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतही मोदींनी लॉकडाऊन कालावधी ...

लॉकडाऊनमध्ये सैराट झालं जी; प्रेमाला घरच्यांचा विरोध असल्याने पळून गेलं कपल आणि.... - Marathi News | coronavirus : Couple run away from home amid lockdown in Kerala api | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लॉकडाऊनमध्ये सैराट झालं जी; प्रेमाला घरच्यांचा विरोध असल्याने पळून गेलं कपल आणि....

हे दोघेही वेगवेगळ्या धर्माचे आहेत. त्यामुळे अर्थातच त्यांच्या लग्नाला घरातून विरोध आहे. म्हणून दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. ...

डायबेटीज, हायपरटेंशन अन् बरच काही, या 81 वर्षांच्या आजीबाईंनी जिंकली कोरोनाची लढाई - Marathi News | 81 year old lady kulwant nirmal kaur from mohali has recovered from corona virus sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डायबेटीज, हायपरटेंशन अन् बरच काही, या 81 वर्षांच्या आजीबाईंनी जिंकली कोरोनाची लढाई

कोरोनावर मात केल्यानंतर त्यांनी डॉक्टर्स, नर्सेस आणि त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करणाऱ्यांचे आभार मानले. ही घटना एखाद्या चमत्कारापेक्षा कमीनाही, असे काहींचे म्हणने आहे.  ...