कोल्हापूरच्या मातीत रंगलेली ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली, पण या ६०० भागांच्या यशस्वी प्रवासाचे सेलिब्रेशन करण्याऐवजी एक सामाजिक बांधिलकी जपत मालिकेतील कलाकार, निर्माते यांनी हे पैसे केरळ रिलीफ फंडला देऊ केले आहेत. ...
केरळ पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून राज्य शासनाने कर्मचाºयांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र तालुक्यातील जुनी पेन्शन हक्क संघटनचे सुमारे ३५० शिक्षकांनी ही मदत देण्यासाठी नकार दिला आहे. ...
शैक्षणिक आयुष्यातच जीवनाचेही धडे मिळावे, म्हणून यवतमाळातील दोन शिक्षकांनी आपले विद्यार्थी थेट केरळच्या पूरग्रस्त भागात नेले आहेत. सहलीला नव्हे, मदतीला. पूरपीडितांचे जगणे सुकर करता-करता जगणे शिकायला! ...
कमी कालावधीत दमदार कामगिरी करणाऱ्या सोनालिका ट्रॅक्टर्स कंपनीने पूरग्रस्त केरळच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. कंपनीकडून केरळला १ कोटी रुपये व ५ ट्रॅक्टर्स देण्यात आले आहेत. ...
केरळ बांधवासाठी मदतीसाठी कोल्हापूरकारांच्यावतीने सिध्दीगिरी मठ, व्हाईट आर्मीचे जवान यांच्यावतीने विशेष मोहिम राबविण्यात आली,अशी माहिती रेस्क्यू अॅन्ड रिलीफ चिफ उज्वल नागेशकर व व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
कोट्टयम येथील रहिवासी मोहनन यांनी चार किमीचा प्रवास करुन इराट्टूपेटा नगरपालिकेचे माजी अध्यक्ष टीए रशीद यांचे घर गाठले. त्यावेळी, मोहनन भीक मागण्यासाठीच ...
पाण्याचे नियोजन झाले असते, तर केरळवर पुराची वेळ आलीच नसती. आतापर्यंतच्या माझ्या अनुभवाच्या जोरावर मी तिथून सहीसलामत बाहेर पडलो. नाहीतर जीवावर बेतले असते, असे निवृत्त ज्येष्ठ पत्रकार शरत शर्मा यांनी येथे सांगितले. ...