Kerala Flood Relief : मुंबईतील जेजे हॉस्पिटलचे 55 तर पुण्यातील ससून हॉस्पिटलचे 26 डॉक्टर्स अशी एकूण 81 डॉक्टरांची टीम आज एअर इंडियाच्या विमानाने केरळला रवाना झाली आहे. ...
आजच्या परिस्थितीत 24 तासात राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यास गोव्यातही नैसर्गिक आपत्ती ओढवू शकते. केरळसारखे सखल प्रदेश व मोठ्या नद्या गोव्यात नसल्यामुळे एवढा मोठा महापूर ओढविण्याची शक्यता फार कमी आहे. ...