शाहिस्ता मंसुरी (16) असे या मुलीचे नाव असून केईएम रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, तिची मृत्यूची झुंज संपली आहे. याप्रकरणी माथेफिरू वडिलांविरोधात विरार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. ...
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या अधिष्ठाता कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू केले. जो पर्यंत मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक होत नाही. तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे. ...
राज्यातील निवासी डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पालिकेने महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाच्या जवानांची कुमक पालिका रुग्णालयात नियुक्त केली. येथे राज्य सुरक्षारक्षक महामंडळाचे सुरक्षारक्षक तीन पाळ्यांमध्ये कार्यरत आहेत. ...
विविध व्याधींनी ग्रस्त रुग्णांना तज्ज्ञांकडून व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सल्ला मिळावा, यासाठी टेलिमेडिसीन केंद्रे सुरू करण्यात आली. २००७ साली केईएम रुग्णालयात सुरू करण्यात आलेले टेलिमेडिसीन केंद्रा मुंबईसह राज्यभरातील रुग्णांसाठी वरदान ठरत असल्याची माह ...