ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Mumbai Covid News: मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. त्यातच केईएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोघांना कोविडमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले. त्याबद्दल वेगवेगळे दावे केले गेले, मात्र अखेर रुग्णालयाने मृत्यूचे कारण उघड केले. ...
Amitabh Bachchan News: मला टीबी झाला होता, लिव्हर सिरॉयसिसही झाला होता. काविळीमुळे माझे ७५ टक्के यकृत निकामी झाले आहे, २५ टक्के यकृतच काम करीत आहे. डॉक्टरांनी केलेल्या उपचारांमुळे मी दोन्ही आजारांतून बरा होऊन आज तुमच्यासमोर उभा आहे. ...