लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केडगाव दुहेरी हत्याकांड

केडगाव दुहेरी हत्याकांड

Kedgoan double murder, Latest Marathi News

शिवसेनेचे अहमदनगर शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे यांना सायंकाळी सहा वाजता केडगाव येथे भरचौकात गोळ्या घालून ठार मारण्यात आले. केडगाव (अहमदनगर) येथील सुवर्णनगर येथे ही घटना घडली.
Read More
अहमदनगर पुन्हा दुहेरी हत्याकांडाने हादरले, जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोघांची गोळ्या घालून हत्या - Marathi News | Ahmednagar gang-raped by double murder: NCP shot dead in Jamkhed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अहमदनगर पुन्हा दुहेरी हत्याकांडाने हादरले, जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोघांची गोळ्या घालून हत्या

केडगाव येथील शिवसैनिकांच्या हत्याकांडाची घटना ताजी असतानाच जामखेड येथे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांचे हत्याकांड घडल्यामुळे जिल्हा पुन्हा हादरुन गेला आहे. अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन जणांचा म ...

तपास पूर्ण होईपर्यंत जामीन घेणार नाही : आमदार संग्राम जगताप यांचा पवित्रा - Marathi News | Will not take bail until the investigation is completed: the sanctity of MLA Sangram Jagtap | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तपास पूर्ण होईपर्यंत जामीन घेणार नाही : आमदार संग्राम जगताप यांचा पवित्रा

केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी गेल्या २० दिवसांपासून अटकेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याविरोधात पोलिसांना अद्याप कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. पोलिसांनी अजूनही कसून तपास करावा. शेवटी ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होईल. तपास पूर्ण ...

केडगाव शिवसैनिकांच्या हत्येशी राजकीय नेत्यांचा संबंध नाही- विशाल कोतकरची पोलिसांना माहिती - Marathi News | Kedgaon Shivsainik's involvement is not related to political leaders - Information about Vishal Kotkar police | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :केडगाव शिवसैनिकांच्या हत्येशी राजकीय नेत्यांचा संबंध नाही- विशाल कोतकरची पोलिसांना माहिती

रवी खोल्लमच्या कुटुंबाला संरक्षण देण्यासाठी पाठविलेल्या संदीप गुंजाळ यानेच परस्पर दोघा शिवसैनिकांची हत्या केली. या घटनेशी कोणत्याही राजकीय नेत्यांचा संबंध नाही, अशी माहिती केडगाव दुहेरी हत्याकांडाचा केंद्रबिंदू ठरलेल्या नगरसेवक विशाल कोतकर याने पोलिस ...

...तर नामर्दांच्या अवलादींना आम्ही ठेचून काढू, उद्धव ठाकरेंचा इशारा  - Marathi News | Uddhav Thackeray Meet Shivsainik Family | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर नामर्दांच्या अवलादींना आम्ही ठेचून काढू, उद्धव ठाकरेंचा इशारा 

गुन्हेगारांना पाठीमागे घातले जात असेल तर शिवसेनेला कायदा हातात घ्यायचा विचार करावा लागेल. गुन्हेगारांवर कारवाई झाली नाही तर अशा नामर्दाच्या अवलादींना शिवसेना आपल्या पद्धतीने ठेचून काढेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.  ...

नगरसेवक विशाल कोतकरला कोठडी - Marathi News | Corporator Vishal Kotkarla Kothi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नगरसेवक विशाल कोतकरला कोठडी

केडगाव येथे ७ एप्रिल रोजी सेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची संदीप गुंजाळ याने हत्या केली़ या घटनेनंतर गुंजाळ पोलिसांत हजर झाला़ ...

केडगाव शिवसैनिक हत्या प्रकरण-विशाल कोतकर, रवी खोल्लमला २७ एप्रिलपर्यंत कोठडी - Marathi News | Kedgaon Shivsainik Murder Case- Vishal Kothkar and Ravi Khollam till October 27 | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :केडगाव शिवसैनिक हत्या प्रकरण-विशाल कोतकर, रवी खोल्लमला २७ एप्रिलपर्यंत कोठडी

केडगाव येथील शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकर व रवी खोल्लम या दोघा आरोपींना मंगळवारी जिल्हा न्यायालयाने २७ एपिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ...

केडगावातल्या दोन शिवसैनिकांचं हत्या प्रकरण, काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकर अटकेत - Marathi News | Kadgaon murder: Two Shivsainiks killed in the murder case, Congress corporator Vishal Kotkar detained | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :केडगावातल्या दोन शिवसैनिकांचं हत्या प्रकरण, काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकर अटकेत

केडगाव येथील शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी आता काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला कामरगाव परिसरातून अटक करण्यात आली आहे. ...

गुन्हा रद्द होण्यासाठी शिवसेनेची खंडपीठात धाव - Marathi News | Shiv Sena's Bench to cancel the crime | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गुन्हा रद्द होण्यासाठी शिवसेनेची खंडपीठात धाव

दोघा शिवसैनिकांच्या हत्याकांडानंतर केडगाव येथे झालेल्या तोडफोडप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करावा, या मागणीसाठी शिवसेनेने औरंगाबाद खंडपीठात गुरूवारी अर्ज केला आहे. या अर्जावर निर्णय होईपर्यंत शिवसैनिकांना अटक करू नये, अशा मागणीचा अर्ज पोलीस अधीक्षकांसह मु ...