लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय सोलापूर : मुंबईहून नातेपुतेकडे येताना कार उलटून दोघांचा मृत्यू, एक जण कालव्यात वाहून गेला; आळंदी-पंढरपूर मार्गावरील घटना
केडगाव दुहेरी हत्याकांड, मराठी बातम्या FOLLOW Kedgoan double murder, Latest Marathi News शिवसेनेचे अहमदनगर शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे यांना सायंकाळी सहा वाजता केडगाव येथे भरचौकात गोळ्या घालून ठार मारण्यात आले. केडगाव (अहमदनगर) येथील सुवर्णनगर येथे ही घटना घडली. Read More
केडगाव तोडफोड प्रकरणी दाखल गुन्ह्यात शिवसेनेचे माजी शहर प्रमुख संभाजी कदम यांच्यासह अकरा शिवसैनिक मंगळवारी कोतवाली पोलीस ठाण्यात हजर झाले. जिल्हा न्यायालयाने या अकरा जणांना जामीन मंजूर केला आहे. ...
केडगाव तोडफोडप्रकरणी दाखल गुन्ह्यातील शिवसेनेचे माजी शहर प्रमुख संभाजी कदम यांच्यासह दहा जण आज कोतवाली पोलीस ठाण्यात हजर झाले. ...
शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर यांची केडगावात हत्या झाली. त्यांच्या हत्येनंतर राजकिय पोळी भाजण्याचे धंदे बंद करावेत. ...
पोलीस अधीक्षक कार्यालयातील तोडफोडप्रकरणी स्वत:हून पोलिसांत हजर झालेल्या राष्ट्रवादीच्या ४२ कार्यकर्त्यांना गुरूवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. प्रत्येकी पंधरा हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मिळाला. ...
केडगाव हत्याकांडाचा तपास बुधवारी सीआयडी पथकाने विशेष पथकाकडून वर्ग करून घेतला आहे. या प्रकरणातील तपासी अधिकारी अरूणकुमार सपकाळे हे पथकासह नगर येथे दाखल झाले असून, गुन्ह्याची कागदपत्रे हातात येताच त्यांनी तपासाला सुरूवात केली. ...
जामखेड :राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्याकांडाशी संबंधित आरोपींच्या तालमीस जामखेड नगरपालिकेने मंगळवारी सायंकाळी सील ठोकले. जांबवाडी रस्त्यावरील ही वादग्रस्त तालीम ... ...
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांपैकी ४१ जण सोमवारी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात हजर झाले. ...
केडगाव हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीचे रहस्य उलगडण्याआधीच भानुदास कोतकरची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. ...