अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता... अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर... तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा... वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक? खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं? इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले? टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार? चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Kedarnath, Latest Marathi News
छोट्या पडदा ते रुपेरी पडदा असा यशस्वी प्रवास करणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूतने बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच आपले स्थान निर्माण केले आहे ...
उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथे शुक्रवारी (21 डिसेंबर) भूस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे. ढिगाऱ्याखाली दबून 7 मजुरांचा मृत्यू झाला आहे. ...
सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान यांच्या ‘केदारनाथ’ने प्रदर्शनापूर्वीच वाद ओढवून घेतला आहे. उत्तराखंडातील केदारनाथ मंदिरातील पुजाºयांनी या चित्रपटावर तीव्र प्रतिक्रिया देत, या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लष्काराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. ...
Uttarakhand : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडातील हर्षिलमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली. यानंतर ते केदारनाथ येथे दाखल झाले आहेत. ...
अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा आगामी चित्रपट 'केदारनाथ'मधील पहिले गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. ...
'केदारनाथ' चित्रपटाची रिलीज डेट एकदा नाही, दोनदा नाही तर तीन वेळा पुढे गेली आहे. आता समजते आहे की हा चित्रपट पुढील वर्षी मार्च महिन्यात प्रदर्शित होणार आहे. ...
बद्रीनाथहून केदारनाथकडे जात असताना मुसळधार पावसात अडकलेल्या ४४ भाविकांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे यांच्या प्रयत्नांमुळे तत्काळ सैन्यदलाची मदत मिळाल्याने ते सुखरुप परभणीपर्यंत पोहचू शकले. रविवारी परभणीत भाविक दाखल झाले. ...