सारा अली खानने पदार्पणातच बॉलिवूडला हिट सिनेमा दिला. पहिला सिनेमा रिलीज होण्याआधीच सारा पुढचे सिनमा मिळाला. सारा वेगवेगळ्या कोणत्या कारणांमुळे बी टाऊनमध्ये चर्चेत असते. ...
२०१८ मध्ये मनोरंजन जगतात बरेच काही बघावयास मिळाले. हे वर्ष अनेक सेलेब्ससाठी विशेष ठरले. या शिवाय काही चित्रपटांना विरोध, प्रदर्शन तसेच वादा-विवादास तोंड देऊन चित्रपटगृहापर्यंत पोहचावे लागले. ...
दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी देखील तिच्याकडून उत्कृष्ट अभिनय करून घेतला असे तिचे म्हणणे आहे. मात्र, तिला बॉलिवूडच्या एका दिग्गज दिग्दर्शकासोबत काम करायचे असल्याचे तिने सांगितले. ...
अभिनेत्री सारा अली खानने केदारनाथ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून यातील साराच्या कामाचे खूप कौतूक होत आहे. ...
समीक्षकांनी ‘केदारनाथ’ला संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण प्रेक्षकांना मात्र हा सिनेमा चांगलाच भावला आहे. विशेषत: सारा अलीच्या कामाचे अनेकांनी तोंडभरून कौतुक केले आहे. ...
'केदारनाथ' या चित्रपटाविरोधात धार्मिक भावना दुखावण्यात आल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेली जनहित याचिका आज हायकोर्टाने फेटाळून लावली. त्यामुळे उद्या प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा मार्ग मोकळा झाला आहे. ...