प्रसिद्ध दिग्दर्शक-लेखक-निर्माता केदार शिंदे यांनीही पाहिलं होतं म्हणून रसिकांची मनं जिंकली आहेत. सिनेमा मालिका आणि रंगभूमीवरही केदार शिंदे यांनी दर्जेदार नाटकं दिली आहेत. 'यांत सही रे सही', 'लोचा झाला रे', 'श्रीमंत दामोदरपंत' अशा अनेक नाटकांचा उल्लेख करता येईल. Read More
'झापुक झुपूक' सिनेमातून सूरज मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने सूरज आणि 'झापुक झुपूक'च्या टीमने लोकमत फिल्मीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत सिनेमाचे किस्से सांगताना सूरजने त्याच्या आईवडिलांविषयीदेखील भाष्य केलं. ...
Suraj Chavan And Varsha Usgaonkar : रिल स्टार ते बिग बॉस असा प्रवास करणाऱ्या सूरज चव्हाणने इंस्टाग्रामवर वर्षा उसगावकर यांच्यासोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ते दोघे 'झापुक झुपूक' या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. ...
Zhapuk Zhapuk Movie : रिल स्टार ते बिग बॉस मराठी सीझन ५चा विजेता असा प्रवास करणारा सूरज चव्हाण लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. त्याचा 'झापूक झुपूक' हा सिनेमा २५ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. ...