ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
प्रसिद्ध दिग्दर्शक-लेखक-निर्माता केदार शिंदे यांनीही पाहिलं होतं म्हणून रसिकांची मनं जिंकली आहेत. सिनेमा मालिका आणि रंगभूमीवरही केदार शिंदे यांनी दर्जेदार नाटकं दिली आहेत. 'यांत सही रे सही', 'लोचा झाला रे', 'श्रीमंत दामोदरपंत' अशा अनेक नाटकांचा उल्लेख करता येईल. Read More
बायकांच्या मनातलं ऐकू आलं तर अशी भन्नाट संकल्पना त्यांनी 'अगं बाई अरेच्चा' या सिनेमातून मांडली. 'बाईपण भारी देवा' हा केदार शिंदेंचा सिनेमा सुपरहिट ठरला. त्यामुळे खरंच केदार शिंदेंना बायकांच्या मनातलं ओळखतं येतं का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. ...
सूरज चव्हाणच्या झापुक झुपूक सिनेमाला लोकांनी ट्रोल केलंय. यामुळे सिनेमाच्या प्रेक्षकसंख्येवरही चांगलाच परिणाम होतोय. अखेर या सर्व गोष्टींना लक्षात घेत झापुक झुपूक सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदेंनी व्हिडीओच्या माध्यमातून त्यांच्या मनातील भावना स्पष्टप ...
२००५ साली प्रदर्शित झालेल्या जत्रा सिनेमामुळे मात्र त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल भाष्य केलं. ...
केदार शिंदेंनी त्यांच्या आयुष्यात स्वामी समर्थ यांचं महत्व आणि भक्ती याचा उलगडा केलाय. कुटुंबात कोणीही स्वामी भक्त नव्हतं तरीही केदार शिंदेंच्या आयुष्यात श्री स्वामी समर्थ कसे आले, याचा खास किस्सा त्यांनी सांगितला आहे (kedar shinde) ...