लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केदार शिंदे

केदार शिंदे

Kedar shinde, Latest Marathi News

प्रसिद्ध दिग्दर्शक-लेखक-निर्माता केदार शिंदे यांनीही पाहिलं होतं म्हणून रसिकांची मनं जिंकली आहेत. सिनेमा मालिका आणि  रंगभूमीवरही केदार शिंदे यांनी दर्जेदार नाटकं दिली आहेत. 'यांत सही रे सही', 'लोचा झाला रे', 'श्रीमंत दामोदरपंत' अशा अनेक नाटकांचा उल्लेख करता येईल.
Read More
भारीच! 'बाईपण भारी देवा' बॉक्स ऑफिसवर सुसाट, आतापर्यंत केली ५० कोटींच्यावर कमाई, मोडणार सैराट आणि वेडाचा रेकॉर्ड? - Marathi News | Baipan bhaari deva box office collection 3rd week more than 50 cr kedar shinde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारीच! 'बाईपण भारी देवा' बॉक्स ऑफिसवर सुसाट, आतापर्यंत केली ५० कोटींच्यावर कमाई, मोडणार सैराट आणि वेडाचा रेकॉर्ड?

बाईपणाची भारी गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ...

“गावात थिएटर नसल्याने बायका बैलगाडीतून...”, ‘बाईपण भारी देवा’ फेम शिल्पाने सांगितला अनुभव - Marathi News | baipan bhari deva fame actress shilpa navalkar shared movie success experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“गावात थिएटर नसल्याने बायका बैलगाडीतून...”, ‘बाईपण भारी देवा’ फेम शिल्पाने सांगितला अनुभव

‘बाईपण भारी देवा’ मधील अभिनेत्रीने शेअर केला अनुभव, म्हणाली, "बायका थिएटरमध्ये..." ...

केदार शिंदेंनी शेअर केला वंदना गुप्तेंचा कधीही न पाहिलेला 'भारी' फोटो, 'बुलेटवर बसून....' - Marathi News | kedar shinde shared baipan bhari deva actress vandana gupte s never seen photo on bullet gave birthday wishes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केदार शिंदेंनी शेअर केला वंदना गुप्तेंचा कधीही न पाहिलेला 'भारी' फोटो, 'बुलेटवर बसून....'

अभिनेत्री वंदना गुप्ते आज 71 वा वाढदिवस साजरा करत आहेत. ...

'कित्येक वेळा बायकोचं मन..', 'बाईपण भारी देवा' फेम केदार शिंदेंची पत्नीसाठी खास पोस्ट - Marathi News | Baipan bhari deva director kedar shinde share post for his wife bela shinde and daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कित्येक वेळा बायकोचं मन..', 'बाईपण भारी देवा' फेम केदार शिंदेंची पत्नीसाठी खास पोस्ट

'बाईपण भारी देवा' सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आपल्या पत्नी आणि मुलीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ...

'बाईपण भारी देवा' बॉक्स ऑफिसवर सुसाट! केदार शिंदेंच्या चित्रपटाने १४ दिवसांत कमावले 'इतके' कोटी - Marathi News | baipan bhari deva box office collection kedar shinde movie crossed 37cr in 14 days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाईपण भारी देवा' बॉक्स ऑफिसवर सुसाट! १४ दिवसांत कमावले 'इतके' कोटी

'बाईपण भारी देवा'ची छप्परफाड कमाई, १४दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर ...

"मंगळागौर" ज्यासाठी केला होता अट्टाहास!! 'बाईपण भारी देवाचं' दिग्दर्शक केदार शिंदेंची पोस्ट चर्चेत - Marathi News | Baipan bhari deva director kedar shinde share post for singers of the movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मंगळागौर" ज्यासाठी केला होता अट्टाहास!! 'बाईपण भारी देवाचं' दिग्दर्शक केदार शिंदेंची पोस्ट चर्चेत

बाईपण भारी देवा सिनेमा रिलीज झाल्यापासून केदार शिंदे दररोज इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत या चित्रपटाच्या यशात वाटेकरी असणाऱ्यांचं कौतुक करत आभार मानतात. ...

"एका दिवसांत ६ कोटींची कमाई करणारा...", 'बाईपण भारी देवा'मधील चारूची खास पोस्ट - Marathi News | baipan bhari deva kedar shinde movie actress deepa parab shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एका दिवसांत ६ कोटींची कमाई करणारा...", 'बाईपण भारी देवा'मधील चारूची खास पोस्ट

'तू चाल पुढे' फेम दीपा परबने 'बाईपण भारी देवा' चित्रपटात चारू ही व्यक्तिरेखा साकारली आहे. ...

बाईपण खरंच भारी बाबा! सिनेमासाठी महिलांनी केला ४५ किमीचा प्रवास - Marathi News | baipan bhari deva village womens travelled 45km by bus to watch kedar shinde marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाईपण खरंच भारी बाबा! सिनेमासाठी महिलांनी केला ४५ किमीचा प्रवास

'बाईपण भारी देवा'साठी दापोलीहून गाठलं खेड! सिनेमासाठी कोकणी महिलांचा ४५ किमी प्रवास ...