लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केदार शिंदे

केदार शिंदे, मराठी बातम्या

Kedar shinde, Latest Marathi News

प्रसिद्ध दिग्दर्शक-लेखक-निर्माता केदार शिंदे यांनीही पाहिलं होतं म्हणून रसिकांची मनं जिंकली आहेत. सिनेमा मालिका आणि  रंगभूमीवरही केदार शिंदे यांनी दर्जेदार नाटकं दिली आहेत. 'यांत सही रे सही', 'लोचा झाला रे', 'श्रीमंत दामोदरपंत' अशा अनेक नाटकांचा उल्लेख करता येईल.
Read More
ते ‘सो कॉल्ड’ प्रतिष्ठित आहेत कुठे? साकीनाका बलात्कार प्रकरणावरून केदार शिंदे यांचा संताप - Marathi News | director Kedar Shindde reacts on sakinaka rape case mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ते ‘सो कॉल्ड’ प्रतिष्ठित आहेत कुठे? साकीनाका बलात्कार प्रकरणावरून केदार शिंदे यांचा संताप

Mumbai Rape Case: साकीनाका प्रकरणाच्या निमित्तानं मुंबई पोलिसांनी कुणी बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न करू नये, अशा अप्रत्यक्ष इशाराही त्यांनी दिला आहे. ...

सामान्यांच्या जीवनाचा दहीकाला झालाय आणि राजकीय नेते..., केदार शिंदेची पोस्ट व्हायरल - Marathi News | director kedar shinde tweet on dahi handi festival goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सामान्यांच्या जीवनाचा दहीकाला झालाय आणि राजकीय नेते..., केदार शिंदेची पोस्ट व्हायरल

आपल्या या पोस्टमध्ये केदार शिंदे यांनी राजकीय पक्षांवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

नट झालो नाही हे बरं झालं, एका टॉक शोमध्ये केदार शिंदेनी दिली होती कबुली - Marathi News | When Kedar shinde reveald that he is happy that he didn't become an actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नट झालो नाही हे बरं झालं, एका टॉक शोमध्ये केदार शिंदेनी दिली होती कबुली

आज जे काही करू शकलो, तेवढं नट होऊनही करू शकला नसतो” अशा शब्दात केदार यांनी स्वतःशीच गप्पा मारल्या होत्या. ...

Raj Thackeray: "राज ठाकरेंच्या स्वप्नातला महाराष्ट्र फार वेगळा, त्यांना एक संधी मिळाली पाहिजे’’ - Marathi News | HBD Raj Thackeray: Kedar Shinde Says, "Maharashtra is very different from Raj Thackeray's dream, he should get a chance" | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Raj Thackeray: "राज ठाकरेंच्या स्वप्नातला महाराष्ट्र फार वेगळा, त्यांना एक संधी मिळाली पाहिजे’’

Raj Thackeray Birthday: मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचं विशेष कौतुक केले आहे. ...

पावसाची अक्कल काढत केदार शिंदे यांनी बीएमसीला मारला टोला - Marathi News | kedar shinde slams BMC for mumbai flooded during rain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पावसाची अक्कल काढत केदार शिंदे यांनी बीएमसीला मारला टोला

केदार शिंदे यांचे हे ट्वीट सोशल मीडियावर चांगेलच व्हायरल झाले आहे. ...

दिग्दर्शक केदार शिंदे २५ वर्षानंतर दुसऱ्यांदा अडकले लग्नबेडीत, फोटो झाले व्हायरल - Marathi News | Director Kedar Shinde gets married for the second time after 25 years, the photo went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिग्दर्शक केदार शिंदे २५ वर्षानंतर दुसऱ्यांदा अडकले लग्नबेडीत, फोटो झाले व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता, लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक केदार शिंदे पंचवीस वर्षांनंतर दुसऱ्यांदा लग्नबेडीत अडकले आहेत. ...

निकाल धक्कादायक! आरक्षण नाही, भाषेला अभिजात दर्जा नाही.., म्हणत केदार शिंदेंनी व्यक्त केला संताप - Marathi News | kedar shinde tweet related to maratha reservation goes viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निकाल धक्कादायक! आरक्षण नाही, भाषेला अभिजात दर्जा नाही.., म्हणत केदार शिंदेंनी व्यक्त केला संताप

दिग्दर्शक केदार शिंदे यांनी या निकालानंतर केलेले ट्वीट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. ...

'मढ्यावरचं लोणी खाणारे हे, कर्म सगळी उत्तरं चोख देणार..'दिग्दर्शक केदार शिंदे यांचं ट्विट पुन्हा चर्चेत - Marathi News | Director Kedar Shinde's criticize ipl matches | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मढ्यावरचं लोणी खाणारे हे, कर्म सगळी उत्तरं चोख देणार..'दिग्दर्शक केदार शिंदे यांचं ट्विट पुन्हा चर्चेत

केदार शिंदे यांच्या ट्विटची सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगली आहे. ...