लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केदार जाधव

केदार जाधव, मराठी बातम्या

Kedar jadhav, Latest Marathi News

India vs New Zealand 4th ODI : भारतीय संघाची नाचक्की, 14 वर्षांतील सर्वात निराशाजनक सुरुवात - Marathi News | India vs New Zealand 4th ODI : Lowest score at which India lost their first five wickets in ODIs against New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand 4th ODI : भारतीय संघाची नाचक्की, 14 वर्षांतील सर्वात निराशाजनक सुरुवात

India vs New Zealand 4th ODI : भारतीय संघाला चौथ्या वन डे सामन्यात यजमान न्यूझीलंडने जमिनीवर आणले. ...

India vs New Zealand: मधल्या फळीने सातत्य दाखवलं- लक्ष्मण - Marathi News | India vs New Zealand: The middle order has been consistent - Laxman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand: मधल्या फळीने सातत्य दाखवलं- लक्ष्मण

न्यूझीलंड संघ घरच्या मैदानावर खेळत असल्याने भारतीय संघाला कोंडीत पकडेल, अशी अपेक्षा बाळगण्यात येत होती. यासाठी त्यांच्यावर दडपणही होते, पण भारताने त्यांनाच कोंडीत पकडून दणदणीत मात केली. ...

India vs New Zealand ODI : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली बदलाचे वारे, चौथ्या सामन्यासाठी संघात नवीन चेहरे - Marathi News | India vs New Zealand ODI : Rohit Sharma to make 3 changes in team? likely playing XI for 4th ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand ODI : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली बदलाचे वारे, चौथ्या सामन्यासाठी संघात नवीन चेहरे

India vs New Zealand ODI : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. ...

India vs New Zealand: धोनीने केदार जाधवला दिला सल्ला, व्हिडीओ झाला वायरल - Marathi News | India vs New Zealand: Dhoni advised Kedar Jadhav, Video Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand: धोनीने केदार जाधवला दिला सल्ला, व्हिडीओ झाला वायरल

या सामन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने केदार जाधवला सल्ला दिला. हा सल्ला केदारच्या उपयोगी पडला होता. ...

अष्टपैलू खेळाडूच्या स्थानासाठी स्पर्धा ही चांगली बाब: केदार जाधव - Marathi News | Competition for the all-rounder's place is a good thing: Kedar Jadhav | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अष्टपैलू खेळाडूच्या स्थानासाठी स्पर्धा ही चांगली बाब: केदार जाधव

यंदा इंग्लंडमध्ये आयोजित होणाऱ्या वन डे विश्वचषकाआधी भारतीय संघात अष्टपैलू खेळाडूच्या स्थानासाठी भक्कम स्पर्धा निर्माण होणे ही सुखावह बाब असल्याचे मत केदार जाधव याने व्यक्त केले. ...

India vs New Zealand 2nd ODI: न्यूझीलंडची शरणागती, भारताची मालिकेत 2-0ने आघाडी - Marathi News | India vs New Zealand 2nd ODI: India won by 90 runs against New Zealand in 2nd ODI, take 2-0 lead | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand 2nd ODI: न्यूझीलंडची शरणागती, भारताची मालिकेत 2-0ने आघाडी

India vs New Zealand 2nd ODI: दमदार फलंदाजी आणि सुरेख गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने शनिवारी दुसऱ्या वन डे सामन्यातही न्यूझीलंडला नमवले. ...

India vs New Zealand ODI : 'हा' व्हिडीओ पाहून कुणीही म्हणेल, 'धोनी तुस्सी ग्रेट हो' - Marathi News | India vs New Zealand ODI: MS Dhoni is a real mastermind behind india win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand ODI : 'हा' व्हिडीओ पाहून कुणीही म्हणेल, 'धोनी तुस्सी ग्रेट हो'

India vs New Zealand ODI: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंड दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात विजय मिळवला. ...

India vs New Zealand 1st ODI : कुलदीप यादवचा अफलातून कॅच पाहिलात का, Video - Marathi News | India vs New Zealand First ODI: Stunning catch by Kuldeep Yadav, watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand 1st ODI : कुलदीप यादवचा अफलातून कॅच पाहिलात का, Video

India vs New Zealand First ODI: भारतीय गोलंदाजांनी नेपियर वन डे सामन्यात यजमान न्यूझीलंडच्या फलंदाजांना चांगलेच सतावले. ...