भारतीय कम्युनिस्ट पक्ष रेड स्टार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात राज्याचे समन्वयक सचिव अरुण वेळासकर आणि पदाधिकारी सुनिल नायक हे नागरीकांसह तोंडाला काळे सहभागी झाले होते. ...
KDMC News: मी एक जबाबदार नागरिक, ही भावना सगळ्यांच्या मनात आली तर विकासाचा वेग वाढेल असे प्रतिपादन कल्याण डाेंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ.इंदूराणी जाखड़ यांनी आज केले. ...
KDMC News: कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात फूल मार्केटच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. हे बांधकाम बेकायदा असल्याची नोटिस कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून बाजार समिती प्रशासनाला बजावण्यात आली आहे. ...
रेल्वे अपघातात मयत झालेले प्रवासी, आत्महत्या केलेले , अन्य अपघातात मृत्यू झालेले तसेच इस्पितळात उपचारार्थ मयत झालेल्या काही घटनांमध्ये शवविच्छेदन प्रक्रिया करावीच लागते. ...
विकासकामांना व पर्यावरण संवर्धनाला विशेष प्राधान्य देण्याबरोबरच समाजातील दिव्यांग, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा देण्याचा मानस यात व्यक्त केला आहे. ...