कल्याण डोंबिवली महापालिका FOLLOW Kdmc, Latest Marathi News
ही हरकत त्यांनी महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे लेखी स्वरुपात दाखल केली आहे. ...
महापालिकेत मनसे हा नंबर दोनचा मोठा पक्ष होता. मात्र मनसे तत्वे विकून सत्तेत बसली नाही. तत्वे विकून सत्तेसाठी दुसऱ्यांसोबत गेली नाही. त्यांनी कितीही प्रभाग रचना फोडली तरी फोडू द्या. ...
गणेशोत्सव व नवरात्रौत्सवाच्या धर्तीवर केडीएमसीकडून हद्दीतील सर्वच तलावांची स्वछता केली जाते ...
कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेजनजीक असलेल्या आदीवासी पाडय़ावर नागरी सुविधांची वानवा आहे. ...
पुनर्विकासात अनियमितता : न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई ...
महापालिकेने या गाड्या स्वच्छ भारत अभियानाच्या निधीतून खरेदी केल्या आहे. एका गाडीची किंमत सात लाख ३५ हजार ...
KDMC : कोरोनाची परिस्थिती विचारात घेता या मागणीचा विचार सरकार नक्कीच करेल अशी अपेक्षा दीपेश म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे. ...
मंत्रालयातील तीन कर्मचाऱ्यांना ओमायक्रोनची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामध्ये, 2 पोलीस आणि 1 लिपिकाचा समावेश आहे. ...