Kalyan Dombivali News: कल्याण डोंबिवलीतील तीन माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते पदाधिका:यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. ...
महापालिका हद्दीत ३७० किलोमीटरचे रस्ते आहे. या रस्त्यावर जोरदार पावसामुळे खड्डे पडले होते. हे खड्डे बुजविण्यासाठी नागरीकांकडून वारंवार तक्रारी केल्या जातात. ...
कल्याण डोंबिवली महापालिकेतून २७ गावे वेगळी करून स्वतंत्र नगरपालिका स्थापन करा अन्यथा 27 गावातील प्रश्न तरी सोडवा, असे साकडे सर्व पक्षीय संघर्ष समितीने राज्य सरकारकडे घातले आहे. ...