KDMC News: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कचरा गाडय़ा काम करणा:या सफाई कामगारांना किमान वेतन मिळत नसल्याने श्रमजीवी कामगार संघटनेच्या वतीने आज कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. ...
"शासनाच्या निर्देशानुसार १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत महापालिकेने वाचन प्रेरणा दिनाच्या अनुषंगाने महापालिका अधिकारी कर्मचारी तसेच महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांमधील सर्वभाषिक विद्यार्थी यांच्यामध्ये वाचन संस्कृती वाढीस लागावी." ...
KDMC News: कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयासमोर विविध नागरी समस्या सोडविण्याच्या मागणकरीता जागरुक नागरीक फाऊंडेशनच्या वतीने ५ डिसेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे. ...