अनधिकृत बांधकामांच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती, मंत्री उदय सामंत यांची सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात माहिती, मनसे आमदार राजू पाटील यांनी केला हाेता पाठपुरावा ...
या बदली आदेशात दाेन मृत आणि आठ सेवानिवृत्त झालेल्या कामगांराचा समावेश हाेता. ही चूक निदशर्नास येताच प्रशासनाने आदेश काढलेली यादी तात्काळ रद्द करुन नव्याने दुसरी यादी काढली आहे. ...