केडीएमसीतील २७ गावांतील कर्मचाºयांना किमान वेतन देण्याच्या प्रस्तावाला गुरुवारच्या महासभेत मंजुरी देण्यात आली. सुमारे ४९४ कर्मचाºयांना त्याचा लाभ होणार आहे ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेस गेल्या पाच वर्षांत विविध कर वसुलीच्या माध्यमातून मिळालेले उत्पन्न पाहता 90 कोटींच्या पेक्षा जास्त उत्पन्न मिळालेले नाही. ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह १७ जणांच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत गुरुवारी मध्य-पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए.के. गुप्ता, डी.के. शर्मा यांनी विविध मुद्यांववर चर्चा केली. 17 मिनिटे ही बैठक झाली. ...
कल्याण-केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरु नागरी प्रकल्पांतर्गत टाटा मार्कोपोलो कंपनीच्या नव्याने 39 मिडी बसेस कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. ...
नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे वर्षानुवर्षे त्याच पदावर असून त्यांना त्या पदावरुन हटवा, अशी भूमिका घेत फ प्रभागातील नगरसेवकांनी प्रभाग समितीच्या बैठकीत मंगळवारी संताप व्यक्त केला. ...
कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेलेल्या एका गरोदर महिलेला रुग्णालयातून कॅल्शीयमच्या गोळ्य़ा देण्यात आल्या. मात्र या गोळ्य़ात तार आढळून आली आहे. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेतर्फे कर भरणा-या नागरिकांना सेवा पुरवल्या जात नसल्याच्या निषेधार्थ ‘सेवा नाही तर कर नाही’ हे नागरिकांचे आंदोलन सोमवारी महापालिका मुख्यालयासमोरील शंकरराव चौकात करण्यात आले. ...