कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेत बसची संख्या कमी असताना वर्षाला दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत होते. आता बसची संख्या वाढूनही उत्पन्नात घट झाली आहे. ...
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्यावरील खड्डे बुजविले जात नसल्याने ठिकठिकाणी रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे रिक्षा चालकांच्या व्यावसायावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. ...
आमदार निधीतून पूर्व भागात केलेल्या विकासकामांच्या मुद्यावरून शिवसेनेच्या दोन नगरसेविका आमनेसामने आल्या. त्यांच्यात झालेल्या वादाचे रूपांतर थेट हाणामारीपर्यंत पोहोचले. ...
शहरातील धोकादायक व अतिधोकादायक अशा १३९ इमारतींना महापालिकेच्या प्रभाग अधिकाºयांनी नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर धोकादायक इमारतींतील रहिवासी हवालदिल झाले आहेत. ...
बेकायदा बांधकाम रोखण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाºयाला एका दिवसापुरते तरी निलंबित करून धडा शिकवा, ही प्रभाग समिती अध्यक्षांची मागणी महापौरांनी मान्य न केल्याने केडीएमसीच्या महासभेत शुक्रवारी शिवसेना-भाजपात ...
जय श्रीराम, मोदी, गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा दिल्या त्याला शिवसेनेच्या महिला सदस्यांनी मंदिर वही बनायेंगे मगर तारीख नही बतायेंगे अशा घोषणाबाजींनी प्रतिउत्तर दिले. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांमध्ये परवानगी घेऊन केलेल्या अधिकृत बांधकामांचा आकडा अवघा ६२ असल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाल्याने ...