कल्याण : मनसेच्या आंदोलनांची एकेकाळची रणभूमी असलेल्या आणि मतदारांनी भरभरून दान देऊनही पक्षाच्या धरसोड वृत्तीमुळे ते टिकवता न आलेल्या कल्याण-डोंबिवलीत मनसेच्या इंजिनाचे डबे घसरू नयेत, यासाठी पक्षाध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या दौ-यावर येणार आहेत. ...
कल्याण : ठाण्याहून भिवंडीमार्गे कल्याणला येणा-या मेट्रोच्या नव्या मार्गाला राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली असली, तरी त्याच्या स्टेशन आणि कारशेडसाठी कल्याण एपीएमसीच्या जागेचा बळी देण्याचा घाट घातला जात आहे ...
डोंबिवली : शिवसेनेच्या शहरप्रमुखपदावर असतानाही भाजपाकडून तोंडाला काळे फासले जात असताना तो विषय हसण्यावर नेणारे भाऊ चौधरी यांना थोड्या काळानंतर हटवण्यात आले असले, तरी ज्या राजेश मोरे यांच्याकडे ादीच दोन महत्त्वाची पदे होती ...
महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन या संस्थेच्यावतीने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी प्रतीवर्षी देण्यात येणारा आदर्श नगरसेवक पुरस्कार कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे भाजप नगरसेवक महेश बाबुराव पाटील ...
कल्याण : आंबिवली येथील एनआरसी कंपनीला २००९ मध्ये टाळे लावण्यात आले. मात्र, आठ वर्षे उलटूनही २ हजार २२५ कामगारांना जवळपास ६५० कोटी रुपयांची अपेक्षित असलेली देणी मिळालेली नाहीत. ...
डोंबिवली : जन्माने डोळस असलेल्या सुभाष वारघडे सायकलवरुन पडले आणि या अपघातात त्यांची दृष्टी गेली. त्यावर मात करून आयुष्याला दिशा देण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना मूत्रपिंडाचा कर्करोग झाला. ...