शहरातील बच्चे कंपनीसाठी प्रमुख आकर्षण असलेली मोराची गाडी पावसाळ््यापूर्वी नव्या स्वरूपात सुरू झाली खरी, पण सात ते आठ महिन्यांपासून ती बंदच आहे. नव्या गाडीचा शुभारंभ करताना राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व भाजपाच्या पदाधिका-यांनी उपस्थिती लावली होती. ...
केडीएमसीतील २७ गावांमधील पाणीटंचाईच्या निषेधार्थ वारंवार मोर्चे काढूनही समस्या सुटलेली नाही. याप्रश्नी विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाºयांच्या भेटी, इतकेच काय तर थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करूनही परिस्थितीत फरक पडलेला नाही. ...
बांधकाम व्यावसायिकांकडून आकारल्या जाणा-या ओपन लॅण्ड टॅक्सचा दर कमी करण्यास गुरुवारी केडीएमसीच्या झालेल्या महासभेत मंजुरी देण्यात आली. या ठरावाला सत्ताधारी शिवसेना-भाजपाने मंजुरी दिली. त्यामुळे आता १०० टक्क्यांऐवजी तो ३३ टक्के आकारला जाईल. त्याची अंमल ...
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत आकारण्यात येणारा ओपन लॅण्ड टॅक्स कमी करण्यास गुरुवारी पार पडलेल्या महासभेत मंजूरी देण्यात आली. या ठरावाला शिवसेना भाजपने मंजूरी दिली. यापूर्वी तो 100 टक्के आकारला जात होता. ...
कल्याण - कल्याणमध्ये सुरु झालेल्या राम गणेश गडकरी कट्ट्याद्वारे कल्याणच्या सांस्कृतिक वैभवात भर पडणार आहे असे मत केडीएमसी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केले. याप्रसंगी प्रथमच कल्याण शहरात 6 हजार विद्यार्थी चित्रकला स्पर्धेत सहभागी होऊन शिवसेनाप्रमुख ...
आर्थिक संकटात सापडलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील मालमत्ताकराचे दर तीन टक्क्यांनी वाढवण्याचा आयुक्तांचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीच्या सभेत फेटाळण्यात आला. ...
कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निवासी पाणीदरातील प्रस्तावित तीन रुपये वाढ बुधवारी स्थायी समितीने फेटाळून लावली. मात्र, हॉटेल्स, परमिट रूम, लॉजिंग-बोर्डिंग, मंगल कार्यालये यांच्या पाणीदरात ९ रुपयांनी वाढ करण्यास समितीने मंजुरी दिली आहे. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या केडीएमटी परिवहन उपक्रमातील कर्मचा-यांची वेतनाअभावी परवड सुरूच असून जानेवारी महिना संपायला आला, तरी डिसेंबरचे वेतन अद्याप या कर्मचा-यांच्या बँक खात्यात जमा झालेले नाही. ...