न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवणा-या कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये विशेषत: डोंबिवली पूर्वेला, ठाकुर्ली स्थानक परिसरासह जागा मिळेल तिथे फेरिवाल्यांनी ठाण मांडले आहे. त्याला फ प्रभाग अधिका-यांचे अभय असून महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक हे केवळ ‘कलेक्शन’चे ...
डोंबिवली येथिल मानपाडा रोडवरील रातोरात टाकण्यात आलेले गतीरोधक अवैध असून ते नेमके कोणी, कशासाठी आणि का टाकले याबाबतची सत्यता पडताळण्याचे काम कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अभियंत्यांनी करावी, आणि संबंधितांवर काय कारवाई करणार याची माहिती द्यावी अशी मागण ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या उपविभागीय इमारतीमधील आधारकार्ड केंद्र गुरुवारी बंद पडले. ते पुन्हा सुरु व्हावे नागरिकांची आबाळ दूर व्हावी यासाठी ते आधारकार्ड केंद्र सुरु करण्यात यावे यासाठी महापालिकेचे सभागृह नेते राजेश मोरे यांनी घटनास्थळी येत पाहणी क ...
डोंबिवली: केडीएमसीच्या येथील विभागीय कार्यालयात आधारकार्ड मिळण्याची व्यवस्था नागरीकांसाठी उपलब्ध करून दिली होती. परंतू नोंदणी (टोकण)कुठे करायची यावरून झालेल्या वादात हे कें द्र गुरूवारपासून बंद करण्यात आले आहे. तांत्रिक कारणामुळे आधारचे काम बंद राहील ...
कल्याण डोंबिवली महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अनिल लाड यांना सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे. ही कारवाई महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी केली आहे. लाड यांच्याकडे सध्या अनधिकृत बांधकाम विभागाचा पदभार होता. ...
शासकीय निधीचा वापर खाजगी जागेसाठी करता येत नाही परंतु, केडीएमसी परिक्षेत्रात हे नियम धाब्यावर बसवलेले दिसतात. नियम बाजूला सारून खाजगी सोसायट्यांमध्ये टाईल्स, पेव्हर ब्लॉकची कामे केल्याचा भांडाफोड केडीएमसीचे काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रमेश पद्माक ...
कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे विकसीत करण्यात येणा:या सिटी पार्कची निविदा नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. सिटी पार्कची निविदा 72 कोटी रुपये खर्चाची आहे. सिटी पार्कच्या प्रकल्पाची एकूण रक्कम शंभर कोटी रुपये इतकी आहे. सिटी पार्कची निविद ...
अपु-या बस आणि चालक-वाहकांची कमतरता यामुळे बंद झालेली केडीएमसीची परिवहन उपक्रमाची डोंबिवली-पनवेल बस शुक्रवारी पुन्हा एकदा सुरू करण्यात आली. सभापती संजय पावशे यांच्या प्रमुख उपस्थितीत या बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. शिवसेना सदस्यांसह मनसेच्या सदस्यान ...