वास्तवदर्शी अर्थसंकल्प सादर करण्याची घोषणा करणा-या आयुक्तांनी ७५० कोटींच्या विकासकामांना कात्री लावत एक हजार ६९८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंगळवारी स्थायी समितीला सादर केला. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमाचा ११८ कोटी १२ लाखांचा अर्थसंकल्प परिवहन समिती सभापती संजय पावशे यांनी स्थायी समिती सभापती राहुल दामले यांना सादर केला. ...
सत्ता भाजपाची असल्यामुळे निर्णय घेण्याचे काम सरकार करते. इतरांनी त्या कामाचा पाठपुरावा केल्याने मंजूर झालेल्या विकासकामांचे श्रेय लाटण्याची सवय भाजपा नेत्यांना आहे. ...
शनिवारी केंद्र स्तरावरील स्वच्छता सर्व्हेक्षण २०१८ यासंदर्भात कल्याण-डोंबिवली शहरांची पाहणी करण्यासाठी एक विशेष पथक पाहणीसाठी आले होते. महापालिकेच्या सूत्रांच्या माहितीनूसार चार दिवस ते पथक महापालिका क्षेत्रात होते, त्यांनी विविध ठिकाणची पाहणी केली. ...
एकीकडे २७ गावे कल्याण-डोंबिवली महापालिकेतून वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचे ठोस आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मिळाल्याचा दावा सर्वपक्षीय संघर्ष समिती करीत असताना राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी २७ गावांचा विकास केडीएमसीत ...
स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ च्या माध्यमाने केंद्राची समिती शनिवारी डोंबिवली शहर परिसरात निरिक्षणासाठी आली होती. त्या समितीसमवेत कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त पी.वेलरासू देखिल शहरात आले होते. समितीसह आयुक्त येणार म्हणुन शनिवारी मध्यरात्रीपासून विशेषत ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष संपत आले मात्र अद्याप त्यांच्या सहलीचा पत्ता नाही. पण विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी त्यांनीही मनमोकळेपणे राहण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीचे सदस्य, स्व. शिवाजी ...