महापालिकेत काही मोजक्या नगरसेवकांची गोल्डन गँग होती. सगळी आर्थिक गणिते तीच फिरवत होती, आता नगरसेवक नसल्याने बिल्डरांनी आमदारांच्या सहकार्याने आपल्या मागण्या रेटण्यास सुरुवात केली आहे. ...
निवृत्त जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश किंवा ज्येष्ठ वकिलांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात यावी, त्याशिवाय नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांनी एका अधिकाऱ्याची शिफारस करावी. ...
केडीएमसीचे उपसचिव किशोर शेळके या पदासाठी पात्र ठरत असताना या पदाची जबाबदारी उपायुक्तांकडे अतिरिक्त देण्यामागचे आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांचे प्रयोजन काय? असा सवाल उपस्थित होत आहे. ...