केडीएमसीतील विकासकामांच्या फायली एकाच टेबलावर चार वेळा येतात. त्यामुळे फायलींची रखडपट्टी होत असून हा प्रवास कमी करण्यासाठी प्रशासनाने प्रस्ताव देण्याचे आदेश सभापती दीपेश म्हात्रे यांनी प्रशासनाला दिले आहे. ...
परिवहन समितीच्या रिक्त होणाऱ्या सहा जागांसाठी गुरुवारी १० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. अर्ज दाखल करताना भाजपामधील बेबनाव चव्हाट्यावर येऊन, उमेदवारी देण्यासाठी पक्षनेतृत्वाने २५ लाख रुपये घेतल्याचा खळबळजनक आरोप नाराज इच्छुकांकडून करण्यात आला. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेत २०१५ मध्ये परिसरातील २७ गावे समाविष्ट करण्यात आली. या गावांतील समस्या व प्रश्न येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी न सोडवल्यास तेथील नागरिक, मतदार लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकतील, असा इशारा सर्वपक्षीय युवा मोर्चाने राज्यपालांना ...
केडीएमटीचे प्रमुख कारागीर अनंत कदम यांच्या राजीनामा प्रस्तावावरून शिवसेनेचे सदस्य संतोष चव्हाण आणि मनसेचे प्रल्हाद म्हात्रे हे बुधवारच्या परिवहनच्या सभेत आमने-सामने आले. ...
केडीएमटीतील १८ चालक, वाहकांना अधिकाऱ्यांशी उद्धट वर्तन, शिवीगाळ, मद्यपान करून गैरवर्तणूक केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या असताना पैशांचा अपहार केल्याच्या कारणावरून उपक्रमाचे व्यवस्थापक मारुती खोडके यांनी पाच वाहकांना निलंबित केले आहे. ...