केडीएमसीच्या ‘ई’ प्रभागक्षेत्रातील नांदिवली येथील स्वामी समर्थ मठानजीकची बालाजी कॉम्प्लेक्स या सात मजली बेकायदा इमारतीवर बुधवारी कारवाईचा हातोडा चालवण्यात आला. ...
एमआयडीसी निवासी भागातील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. तीन रस्त्यांची दुरुस्ती एमआयडीसीने केल्याने ते रस्ते सुस्थितीत आले असले तरी उर्वरित अंतर्गत रस्ते दुरुस्त करण्याची जबाबदारी केडीएमसीची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ...
कल्याण-डोंबिवली शहरांतील पावसाळ्यापूर्वीची कामे विशेषत: रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामाला लोकसभा आचारसंहितेचा ब्रेक लागला होता; मात्र ही कामे तातडीची असल्याने त्याला मान्यता मिळावी, असा प्रस्ताव आयुक्त गोविंद बोडके यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे ...