Kalyan News: दिवाळीनिमित्त कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत विशेष स्वच्छता मोहिम राबविली जात आहे. या स्वच्छता मोहिमेची पाहणी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी दुचाकीवरुन फेरफटका मारुन केली. ...
कल्याण डोंबिवली महापालिका कर्मचाऱ्यांना १८ हजार रुपये बोनस जाहीर, उल्हासनगर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना १६,५०० रूपये बोनस, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे पालिका कर्मचाऱ्यांनी मानले आभार. ...