डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
कल्याण डोंबिवली महापालिका FOLLOW Kdmc, Latest Marathi News
पाच वर्षांपूर्वी हिरवा पाऊ स पडलेल्या डोंबिवली शहरात चक्क हिरव्या पाण्याचा नाला वाहू लागला आहे. अनेक वर्षांपासून येथील नागरिक प्रदूषणाने त्रस्त असून त्याविरोधात पर्यावरणवाद्यांकडून लढा सुरू आहे. मात्र, प्रदूषणाच्या समस्येत काहीच फरक पडलेला नाही. ...
डोंबिवली पूर्वेतील तुकारामनगर परिसरातील पांडुरंग केणे चाळीला पाणीपुरवठा करणाऱ्या सहा इंच व्यासाच्या जलवाहिनीत कोंबडीची पिसे, कातडी आणि हाडे सापडल्याने रहिवाशांना धक्का बसला आहे. ...
मनसेच्या विरोधानंतरही महासभेत प्रस्ताव मंजूर ...
धमकी देण्याऱ्या उमेश साळुंखे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...
पुढील सभेत अहवाल सादर करण्याचे आदेश ...
महासभेची मंजुरी; लाचखोरीची चौकशी ...
उपायुक्तांना कार्यमुक्त करण्याची मागणी ...
बेकायदा बांधकाम प्रकरणातील तिघांची चौकशी; अहवाल सादर करण्याचे महापौरांचे आदेश ...