कल्याण-डोंबिवलीच्या उपमहापौर उपेक्षा भोईर यांच्या कारकिर्दीत टिटवाळ्यात बेकायदा बांधकामे वाढली. भोईर यांचे वास्तव्य असलेले घर व कार्यालय बेकायदा असल्याचा दावा युवा सेनेचे प्रदेश सहसचिव जयेश वाणी यांनी केला. ...
काँग्रेसच्या नगरसेविका हर्षदा भोईर यांनी भाजपचे उमेदवार विकास म्हात्रे यांना मतदान केल्याप्रकरणी नंदू म्हात्रे यांची काँग्रेसच्या गटनेते पदावरून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी हकालपट्टी केली आहे. ...