ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Kalyan Dombivali: कोविड काळात आरोग्य सेवा देणा:या नर्स आणि वॉर्डबॉय यांना पुन्हा कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य सेवेत समावून घेण्यात यावे यासाठी आज महापालिका मुख्यालयासमोर उपोषण सुरु करण्यात आले आहे. ...
मुंबई येथे पार पडलेल्या सोहळ्यात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, यांच्या हस्ते हा पुरस्कार केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना प्रदान करण्यात आला ...