लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काव्या मारन

Kaviya Maran Latest News, फोटो

Kaviya maran, Latest Marathi News

Kaviya Maran SRH Owner काव्या मारनचा जन्म ६ ऑगस्ट १९९२ रोजी चेन्नईमध्ये झाला. ३२ वर्षीय काव्या मारन ही सन ग्रुप आणि आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादची मालक कलानिती मारन यांची मुलगी आहे. ती सनरायझर्स हैदराबाद आयपीएल टीमची मालक आणि सीईओ आहे. याशिवाय काव्याचे आजोबा एम करुणानिधी हे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री होते. काव्याने चेन्नईच्या स्टेला मॅरिस कॉलेजमधून बीकॉम केले आहे, त्यानंतर तिने न्यूयॉर्क विद्यापीठातून एमबीएची पदवी घेतली आहे.
Read More
कोण आहे IPL मध्ये SRH ला चीअर करणारी चर्चित ग्लॅमरस चीअर लीडर? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | IPL 2025 Kaviya Maran Sunrisers Hyderabad Team Cheerleader Molly Photo Viral She Cheer CSK Befor SRH | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कोण आहे IPL मध्ये SRH ला चीअर करणारी चर्चित ग्लॅमरस चीअर लीडर? जाणून घ्या सविस्तर

आयपीएलच्या हंगामात सनरायझर्स हैदराबादच्या सामन्यावेळी काव्या मारन शिवाय आणखी एक चेहरा चर्चेत आहे. तो म्हणजे या संघाला चीअर करताना दिसणारी चेअर लीडर ...

OG Crush Of IPL Fans : काव्या मारन आधी IPL मॅच वेळी चर्चित राहिलेला चेहरा; हैदराबादशीच होतं कनेक्शन! - Marathi News | IPL 2025 hyderabad Franchise Team Match Before Kavya Maran There Was Gayatri Reddy OG Crush Of IPL Fans See Pics | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :OG Crush Of IPL Fans : काव्या मारन आधी IPL मॅच वेळी चर्चित राहिलेला चेहरा; हैदराबादशीच होतं कनेक्शन!

जाणून घ्या काव्या मारन आधी हैदराबादच्या मॅचवेळी लक्षवेधी ठरलेल्या अन् IPL क्रशचा टॅग लागलेल्या चेहऱ्याबद्दल ...

ICC ची खास फ्रेम अन् काव्या मारन यांच्या SRH साठी आनंदी आनंद गडे सीन! - Marathi News | ICC T20I Ranking Travis Head Number One And Abhishek Sharma No 2 Ahed Of IPL 2025 SRH Owner Kavya Maran Happy To see This Seen | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ICC ची खास फ्रेम अन् काव्या मारन यांच्या SRH साठी आनंदी आनंद गडे सीन!

IPL आधी सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यासाठी ICC च्या फ्रेममध्ये दिसला खास सीन ...

SRH च्या नव्या 'फॅन गर्ल' ला पाहून काव्य मारनला विसराल! कोण आहे ही मिस्ट्री गर्ल? - Marathi News | IPL 2024 : You will forget Kavya Maran after seeing SRH's new 'Fan Girl' Ramya Pasupileti! know about this mystery girl | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :SRH च्या नव्या 'फॅन गर्ल' ला पाहून काव्य मारनला विसराल! कोण आहे ही मिस्ट्री गर्ल?

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये सनरायझर्स हैदराबादची गाडी सुसाट पळताना दिसतेय... १० पैकी ६ सामने जिंकून SRH १२ गुणांसह सध्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. ...