लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काव्या मारन

Kaviya Maran Latest News

Kaviya maran, Latest Marathi News

Kaviya Maran SRH Owner काव्या मारनचा जन्म ६ ऑगस्ट १९९२ रोजी चेन्नईमध्ये झाला. ३२ वर्षीय काव्या मारन ही सन ग्रुप आणि आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादची मालक कलानिती मारन यांची मुलगी आहे. ती सनरायझर्स हैदराबाद आयपीएल टीमची मालक आणि सीईओ आहे. याशिवाय काव्याचे आजोबा एम करुणानिधी हे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री होते. काव्याने चेन्नईच्या स्टेला मॅरिस कॉलेजमधून बीकॉम केले आहे, त्यानंतर तिने न्यूयॉर्क विद्यापीठातून एमबीएची पदवी घेतली आहे.
Read More
काव्या मारनला दाखवला ठेंगा! SRH च्या स्टार खेळाडूचा U Turn, देशासाठी खेळण्यास प्राधान्य - Marathi News | Wanindu Hasaranga has taken back his Test retirement, SRH player has been included in the series against Bangladesh and will miss the IPL 2024 matches till April 3rd. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काव्या मारनला दाखवला ठेंगा! SRH च्या स्टार खेळाडूचा U Turn, देशासाठी खेळण्यास प्राधान्य

पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली यंदा इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये उतरणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाचे लक्ष्य हे जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यावर असेल. ...