लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काव्या मारन

Kaviya Maran Latest News, मराठी बातम्या

Kaviya maran, Latest Marathi News

Kaviya Maran SRH Owner काव्या मारनचा जन्म ६ ऑगस्ट १९९२ रोजी चेन्नईमध्ये झाला. ३२ वर्षीय काव्या मारन ही सन ग्रुप आणि आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादची मालक कलानिती मारन यांची मुलगी आहे. ती सनरायझर्स हैदराबाद आयपीएल टीमची मालक आणि सीईओ आहे. याशिवाय काव्याचे आजोबा एम करुणानिधी हे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री होते. काव्याने चेन्नईच्या स्टेला मॅरिस कॉलेजमधून बीकॉम केले आहे, त्यानंतर तिने न्यूयॉर्क विद्यापीठातून एमबीएची पदवी घेतली आहे.
Read More
IPL 2025 SRH vs GT : स्फोटक फलंदाज ठरले 'फुसका बार'; काव्या मारनला आला राग (VIDEO) - Marathi News | IPL 2025 SRH vs GT Kavya Maran Angry Expression After Travis And Abhishek Gets Out Pics And Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 SRH vs GT : स्फोटक फलंदाज ठरले 'फुसका बार'; काव्या मारनला आला राग (VIDEO)

संघ मालकीण काव्या मारनला ही गोष्ट खटकली अन् ती चिडल्याचेही पाहायला मिळाले. ...

IPL 2025 : गडगंज श्रीमंत तरुणीमुळे 'पिक्चर'मध्ये आलेला क्रिकेटच्या मैदानातील 'रायझिंग स्टार' - Marathi News | IPL 2025 SRH vs GT 19th Match Lokmat Player to Watch Nitish Kumar Reddy Sunrisers Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : गडगंज श्रीमंत तरुणीमुळे 'पिक्चर'मध्ये आलेला क्रिकेटच्या मैदानातील 'रायझिंग स्टार'

या करोडपती छोरीनं आधी त्याला 'लखपती' केलं; यंदाच्या हंगामात कोट्यवधीत खेळतोय हा युवा क्रिकेटर ...

IPL 2025 : 'हर पल...' पर्पल कॅप'च्या शर्यतीत दिसलाय; ऑरेंज आर्मीच्या ताफ्यातून तो टॉप गियर कधी टाकणार? - Marathi News | IPL 2025 KKR vs SRH 15th Match Lokmat Player to Watch Mohammed Shami Sunrisers Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : 'हर पल..' पर्पल कॅप'च्या शर्यतीत दिसलेला ; ऑरेंज आर्मीच्या ताफ्यातून टॉप गियर कधी टाकणार?

तो टॉप गियर टाकायला किती वेळ घेणार अन् त्याने पकडलेली गती सनरायझर्स हैदराबादसाठी किती फायद्याची ठरणार ते पाहण्याजोगे असेल. ...

IPL 2025 : काव्या मारनच्या ताफ्यातील 'मोहरा'; ज्याचा हेड, अभिषेक, इशान अन् क्लासेनसारखाच आहे तोरा! - Marathi News | IPL 2025 DC vs SRH 10th Match Lokmat Player to Watch Aniket Verma Sunrisers Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : काव्या मारनच्या ताफ्यातील 'मोहरा'; ज्याचा हेड, अभिषेक, इशान अन् क्लासेनसारखाच आहे तोरा!

जाणून घेऊयात काव्या मारनच्या ताफ्यातील अनकॅप्ड भारतीय 'बिग हिटर'संदर्भातील खास स्टोरी ...

IPL 2025 SRH vs RR : सेंच्युरीशिवाय इशान किशनच्या 'फ्लाइंग किस' सेलिब्रेशनची चर्चा - Marathi News | IPL 2025 SRH vs RR Match Flying Kiss Of Ishan Kishan Not For Kavya Maran It Was For Nita Ambani And Mumbai Indians Viral Reaction On Social Media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 SRH vs RR : सेंच्युरीशिवाय इशान किशनच्या 'फ्लाइंग किस' सेलिब्रेशनची चर्चा

इशान किशनचा फ्लाइंग किस कुणासाठी होता? असा प्रश्न अनेकांना पडलाय. ...

IPL 2025 SRH vs RR : ट्रॅविस हेडनं मारला १०५ मीटर लांब सिक्सर; त्याच्या बॅटिंगवर काव्या मारनही फिदा - Marathi News | IPL 2025 SRH vs RR Travis Head tonks Jofra Archer for huge 105m six against RR SRH Owner Kavya Maran Happy Claps Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 SRH vs RR : ट्रॅविस हेडनं मारला १०५ मीटर लांब सिक्सर; त्याच्या बॅटिंगवर काव्या मारनही फिदा

ट्रॅविस हेडची तुफान फटकेबाजी, जोफ्रा आर्चरला तर धु धु धुतलें ...

काव्या मारनच्या SRH नं अनसोल्ड गड्याला केलं 'लखपती'; कोट्यवधीच्या खेळाडूची घेतली जागा - Marathi News | IPL 2025 Update Injured Brydon Carse Ruled Out Kavya Maran Owned Sunrisers Hyderabad Team Sign South Africa Wiaan Mulder | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काव्या मारनच्या SRH नं अनसोल्ड गड्याला केलं 'लखपती'; कोट्यवधीच्या खेळाडूची घेतली जागा

मेगा लिलावात मिळाला नाही भाव; चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर काव्या मारनच्या संघानं खेळला डाव ...

मुंबई इंडियन्ससमोर काव्या मारनच्या सनरायझर्सचा 'सूर्यास्त'! अंबानींच्या संघानं जिंकली पहिली ट्रॉफी - Marathi News | SA20 MI Cape Town end Kavya Maran Owner Sunrisers Eastern Cape’s reign clinch first title in third season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्ससमोर काव्या मारनच्या सनरायझर्सचा 'सूर्यास्त'! अंबानींच्या संघानं जिंकली पहिली ट्रॉफी

हॅटट्रिकचा डाव हुकला, MI च्या संघानं पहिल्यांदाच जिंकली ही ट्रॉफी ...