लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कौन बनेगा करोडपती

कौन बनेगा करोडपती

Kaun banega crorepati, Latest Marathi News

अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी. कोट्यवधी कमावण्यासह बिग बींसह स्क्रीन शेअर करण्याचं स्वप्न अनेक रसिकांनी पाहिली आहेत. यापैकी अनेक भाग्यवंतांचं नशीब केबीसीमुळे पालटलं आहे.
Read More
KBC चा पहिला करोडपती आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा नवरा, 'कमळी' मालिकेत साकारतेय भूमिका - Marathi News | marathi actress sarika nawathe s husband harshvardhan nawathe is the first crorepati in kbc | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :KBC चा पहिला करोडपती आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा नवरा, 'कमळी' मालिकेत साकारतेय भूमिका

कोण आहे ही अभिनेत्री? केबीसी विजेत्यासोबत २००७ मध्ये केलं अरेंज मॅरेज ...

७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात? - Marathi News | amitabh bachchan starts shoot of kbc 17 know how much he charge per episode | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?

केबीसीचा पुढील सीझन ११ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. ...

अमिताभ बच्चन KBC च्या जबाबदारीतून मुक्त होणार? आता 'हा' सुपरस्टार त्यांची जागा घेणार - Marathi News | Amitabh Bachchan left from kbc show salman khan do hosting of kaun banega crorepati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन KBC च्या जबाबदारीतून मुक्त होणार? आता 'हा' सुपरस्टार त्यांची जागा घेणार

अमिताभ बच्चन KBC च्या पुढील सीझनचं सूत्रसंचालन करणार नाहीत अशी चर्चा असून त्यांच्याजागी लोकप्रिय बॉलिवूड सुपरस्टार झळकणार आहे ...

केबीसीच्या पुढच्या सीझनमध्ये 'बिग बी' नसणार? होस्टसाठी 'या' नावांची होतेय चर्चा - Marathi News | shahrukh khan or aishwarya rai allegedly will replace amitabh bachchan for kbc | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केबीसीच्या पुढच्या सीझनमध्ये 'बिग बी' नसणार? होस्टसाठी 'या' नावांची होतेय चर्चा

अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी 'आता वेळ आली आहे' असं ट्वीट केलं होतं. ...

"जेव्हा केबीसी बंद होईल त्यादिवशी मी..."; अमिताभ बच्चन असं काय म्हणाले की प्रेक्षक भावुक झाले - Marathi News | amitabh bachchan emotional statement on kaun banega crorepati make audience emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जेव्हा केबीसी बंद होईल त्यादिवशी मी..."; अमिताभ बच्चन असं काय म्हणाले की प्रेक्षक भावुक झाले

अमिताभ बच्चन यांनी केबीसीच्या मंचावर केलेल्या वक्तव्याने उपस्थित प्रेक्षक भावुक झाले आहेत (amitabh bachchan) ...

अमिताभ बच्चन खरंच रिटायरमेंट घेत आहेत? बिग बींनी उलगडला 'त्या' पोस्टमागील अर्थ; म्हणाले- - Marathi News | amitabh bachchan talk about meaning of time to go twiiter post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन खरंच रिटायरमेंट घेत आहेत? बिग बींनी उलगडला 'त्या' पोस्टमागील अर्थ; म्हणाले-

अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर काही दिवसांपूर्वी पोस्ट केल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अमिताभ यांनी अखेर त्या पोस्टविषयी मौन सोडले ...

अमिताभ बच्चन यांनी 'हा' पदार्थ खाणं पूर्णपणे केलं बंद, KBC 16 मध्ये खुलासा - Marathi News | Kaun Banega Crorepati 16 Host Amitabh Bachchan Reveals He Quits Rice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांनी 'हा' पदार्थ खाणं पूर्णपणे केलं बंद, KBC 16 मध्ये खुलासा

'कौन बनेगा करोडपती'मध्ये स्पर्धकाशी बोलताना एक पदार्थ पूर्णपणे खाणं बंद केल्याचा खुलासा अमिताभ बच्चन यांनी केलाय. ...

कॉमेडियन समय रैनाने KBCमध्ये अमिताभ यांच्यासमोर खरंच रेखाचं नाव घेऊन जोक केला? - Marathi News | Fact Check comedian Samay Raina Viral Video cracking rekha joke in front of Amitabh Bachchan on KBC is False Deep Fake | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :कॉमेडियन समय रैनाने KBCमध्ये अमिताभ यांच्यासमोर खरंच रेखाचं नाव घेऊन जोक केला?

Fact Check Samay Raina KBC Rekha Joke Viral Video : 'कौन बनेगा करोडपती' शो मधील सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा डीपफेक म्हणजेच बनावट असल्याचे समोर आले आहे. जाणून घ्या सत्य. ...