अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी. कोट्यवधी कमावण्यासह बिग बींसह स्क्रीन शेअर करण्याचं स्वप्न अनेक रसिकांनी पाहिली आहेत. यापैकी अनेक भाग्यवंतांचं नशीब केबीसीमुळे पालटलं आहे. Read More
Kaun Banega Crorepati: कौन बनेगा करोडपतीचा पहिला सीझन २००० साली स्टार प्लसवर प्रसारित झाला. केबीसीचा पहिला करोडपती होणाचा मान हर्षवर्धन नवाथेने पटकावला होता. ...
Amitabh bachchan: 'कौन बनेगा करोडपती'चे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांच्या वॉर्डरोबवर साधारणपणे लाखो रुपये खर्च केले जातात. सूत्रांच्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांच्या कपड्यांवर सर्वाधिक खर्च केला जातो. ...
Gadchiroli News तालुका पशुचिकित्सालयात परिचर पदावर कार्यरत बेबीनंदा बुधा पेंदोर टीव्हीवरील ‘कौन बनेगा करोडपती’या बौद्धिक क्षमतेवर आधारित रिॲलिटी शोमध्ये सहभागी होणार आहेत. ...
हिमाचल प्रदेशच्या अरुणोदयने केबीसीच्या सेटवर धमाल केली. त्याच्या संवादाने अमिताभ बच्चन यांचीही बोलती बंद केली होती. संवादातील हजरजबाबीपणा, बुद्धिमत्ता आणि मिश्कीलता याचा त्रिवेणी संगम अरुणोदयच्या खेळात जाणवला ...