कौन बनेगा करोडपती FOLLOW Kaun banega crorepati, Latest Marathi News अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी. कोट्यवधी कमावण्यासह बिग बींसह स्क्रीन शेअर करण्याचं स्वप्न अनेक रसिकांनी पाहिली आहेत. यापैकी अनेक भाग्यवंतांचं नशीब केबीसीमुळे पालटलं आहे. Read More
पुन्हा एकदा सुशील कुमार यांच्या कर्तृत्वाला नशिबाची साथ मिळाली आहे. ...
smriti mandhana kbc : स्मृती मानधनानं तिच्या इथपर्यंतच्या प्रवासाबद्दल भाष्य केले असून, यशाचे श्रेय आई-वडिलांना दिलं. ...
smriti mandhana kbc : नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी स्मृती सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. ...
KBC च्या नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये त्यांनी ऑटोग्राफचा एक किस्सा सांगितला. ...
Social Viral: 'केबीसीमध्ये खेळायला नाही तर फिरायला आलेय' अशी प्रांजळ कबुली देणाऱ्या या महिलेचा व्हिडीओ तुम्हालाही हसायला भाग पाडेल हे नक्की! ...
१ कोटी जिंकल्यानंतर मयांक ७ कोटीच्या प्रश्नाचं अचूक उत्तर देऊन करोडपतीचा विजेता ठरेल का? याबाबत सगळ्यांना उत्सुकता होती. ...
'कौन बनेगा करोडपती'मध्ये सहभागी झालेल्या एका १२ वर्षाच्या चिमुकल्याने तब्बल एक कोटी रुपये जिंकले आहेत. ...
अमिताभ बच्चन यांचा केबीसीच्या मंचावरील व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ...