लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कौन बनेगा करोडपती

कौन बनेगा करोडपती, मराठी बातम्या

Kaun banega crorepati, Latest Marathi News

अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी. कोट्यवधी कमावण्यासह बिग बींसह स्क्रीन शेअर करण्याचं स्वप्न अनेक रसिकांनी पाहिली आहेत. यापैकी अनेक भाग्यवंतांचं नशीब केबीसीमुळे पालटलं आहे.
Read More
KBC10 : बिनिता जैन करणार सामाजिक कार्य - Marathi News | KBC10: The work done by Binita Jain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC10 : बिनिता जैन करणार सामाजिक कार्य

कौन बनेगा करोडपतीच्या दहाव्या सीझनमधील पहिली कोट्याधीश बिनीता जैन यांनी १५ प्रश्नांची उत्तरे देऊन एक कोटी जिंकले. ...

कौन बनेगा करोडपतीचा आगामी भाग या कारणामुळे असणार खास - Marathi News | praveen teotia will seat in hot seat in front of Amitabh bachchan in kaun banega crorepati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कौन बनेगा करोडपतीचा आगामी भाग या कारणामुळे असणार खास

एका शेतकरी कुटुंबातून येऊन नौसेनेत दाखल झालेल्या प्रवीण टीओटीया या वीराने 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात पराक्रम गाजवला आहे. ते कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात जिंकलेले पैसे जगभरातील आयर्न मॅन आणि अल्ट्रा मेन यांना देणार आहेत. ...

KBC 10: या सीजनच्या पहिल्या करोडपती बनल्या बिनीता जैन, पण 7 करोड जिंकण्याचे होणार का स्वप्न पूर्ण? - Marathi News | KBC 10: Binita Jain became the first crorepati of this season | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC 10: या सीजनच्या पहिल्या करोडपती बनल्या बिनीता जैन, पण 7 करोड जिंकण्याचे होणार का स्वप्न पूर्ण?

कोट्यवधी कमावण्यासह बिग बींसह स्क्रीन शेअर करण्याचं स्वप्न अनेक रसिकांनी पाहिली आहेत. यापैकी अनेक भाग्यवंतांचं नशीब केबीसीमुळे पालटलं आहे. ...