लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कौन बनेगा करोडपती

कौन बनेगा करोडपती, मराठी बातम्या

Kaun banega crorepati, Latest Marathi News

अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी. कोट्यवधी कमावण्यासह बिग बींसह स्क्रीन शेअर करण्याचं स्वप्न अनेक रसिकांनी पाहिली आहेत. यापैकी अनेक भाग्यवंतांचं नशीब केबीसीमुळे पालटलं आहे.
Read More
कौन बनेगा करोडपतीने पहिल्याच आठवड्यात केली ही कमाल... - Marathi News | kaun banega crorepati got good TRP on first week | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कौन बनेगा करोडपतीने पहिल्याच आठवड्यात केली ही कमाल...

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा हा सिझन सुरू होऊन केवळ एक आठवडा झालेला आहे. ...

KBC 11 : डॉक्टरांनी मृत समजून डस्टबिनमध्ये फेकले...! ‘तिची’ कहाणी ऐकून अमिताभही स्तब्ध!! - Marathi News | Kaun Banega Crorepati 11 : amitabh bachchan gets teary eyed after meet disabled contestant noopur chauhan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC 11 : डॉक्टरांनी मृत समजून डस्टबिनमध्ये फेकले...! ‘तिची’ कहाणी ऐकून अमिताभही स्तब्ध!!

‘कौन बनेगा करोडपती’च्या 11 व्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून हजेरी लावणा-या नुपूर चौहान हिच्या कहाणीने महानायक अमिताभ बच्चनही स्तब्ध झालेत. ...

केबीसीचा पहिला विजेता आज काय करत आहे?, कसं बदललं त्यांचं आयुष्य?, जाणून घ्या… - Marathi News | Know about Winner of 1st KBC, what he is doing now a days… | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केबीसीचा पहिला विजेता आज काय करत आहे?, कसं बदललं त्यांचं आयुष्य?, जाणून घ्या…

विजेतेपद पटकावल्यानंतर मुंबईकर असणाऱ्या हर्षवर्धन यांची आजही मुंबईशी नाळ घट्ट जोडलेली आहे. या शोनं हर्षवर्धन यांना नवी ओळख मिळवून दिली. ...

या कारणामुळे अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबियातील सदस्य खेळू शकत नाहीत कौन बनेगा करोडपती - Marathi News | This is a reson why Bachchan family can't come to kaun banega crorepati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबियातील सदस्य खेळू शकत नाहीत कौन बनेगा करोडपती

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाशी निगडित अनेक गोष्टींचा अमिताभ यांनी खुलासा केला आहे. ...

तब्बल 19 वर्षानंतर अमिताभ बच्चन यांच्या KBC शोमध्ये करण्यात येणार हा मोठा बदल - Marathi News | The iconic tune of KBC gets a special touch by the popular music composer duo Ajay-Atul | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बल 19 वर्षानंतर अमिताभ बच्चन यांच्या KBC शोमध्ये करण्यात येणार हा मोठा बदल

अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी. ...

कपिल शर्मामुळे अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपतीवर आली आहे ही वेळ - Marathi News | Due to The Kapil Sharma Show Amitabh Bachchan's Kaun Banega Crorepati has to find new set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपिल शर्मामुळे अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपतीवर आली आहे ही वेळ

कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम कधी सुरू होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. पण या कार्यक्रमाच्या फॅन्ससाठी एक खूप वाईट बातमी आहे. ...

कौन बनेगा करोडपतीचे रजिस्ट्रेशन झाले सुरू... हा आहे पहिला प्रश्न - Marathi News | KBC 11 registrations are now open, this is the first question you need to answer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कौन बनेगा करोडपतीचे रजिस्ट्रेशन झाले सुरू... हा आहे पहिला प्रश्न

‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमासाठी पहिला प्रश्न 1 मे ला सोनी वाहिनीवर पटियाला हाऊस या मालिकेच्या आधी दाखवण्यात आला. ...

कौन बनेगा करोडपतीमुळे या मालिकांना बसणार फटका? - Marathi News | Amitabh Bachchan's Kaun Banega Crorepati 11 to premiere in August, to replace this TV show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कौन बनेगा करोडपतीमुळे या मालिकांना बसणार फटका?

कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम ऑगस्टमध्ये सुरू होणार असून नेहमीप्रमाणेच रात्री 9 ते 10 या वेळात प्रेक्षकांना हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. ...