कौन बनेगा करोडपती, मराठी बातम्या FOLLOW Kaun banega crorepati, Latest Marathi News अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी. कोट्यवधी कमावण्यासह बिग बींसह स्क्रीन शेअर करण्याचं स्वप्न अनेक रसिकांनी पाहिली आहेत. यापैकी अनेक भाग्यवंतांचं नशीब केबीसीमुळे पालटलं आहे. Read More
बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत एक कोटी रुपये जिंकून बबिता ताडे करोडपती झाल्या आहेत. ...
Kaun Banega Crorepati 11 : कौन बनेगा करोडपतीमध्ये नुकतीच सहभागी झालेली स्पर्धक आरती कुमारी सध्या कॅन्सरशी लढा देत आहे. ...
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या पाचव्या सिझनमध्ये सुशील कुमारने 5 करोड रुपये जिंकले होते. ...
Kaun Banega Crorepati 11 : बबीता ताडे अंजनगाव सूर्जीच्या शाळेत शालेय पोषण आहाराची खिचडी बनवण्याचं काम करतात. ...
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात नुकतेच सनोज राज हे स्पर्धक हॉट सीटवर बसले होते. ...
होय, दिल्लीच्या कॉलेजात शिकत असतानाचा एक मजेशीर किस्सा त्यांनी शेअर केला. ...
कौन बनेगा करोडपतीने कित्येक लोकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. ...
'कौन बनेगा करोडपती'मधील एका महिलेची कथा ऐकून अमिताभ बच्चन भावूक झाले. ...