कौन बनेगा करोडपती, मराठी बातम्या FOLLOW Kaun banega crorepati, Latest Marathi News अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी. कोट्यवधी कमावण्यासह बिग बींसह स्क्रीन शेअर करण्याचं स्वप्न अनेक रसिकांनी पाहिली आहेत. यापैकी अनेक भाग्यवंतांचं नशीब केबीसीमुळे पालटलं आहे. Read More
KBC 16 मधील एका स्पर्धकाला २५ लाखांच्या एका प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही म्हणून २१ लाख रुपये गमवावे लागले (kbc 16) ...
इंटरनेटवर एक कोटीच्या या प्रश्नाची चर्चा होत आहे. तो कोणता प्रश्न होता आणि त्याचे उत्तर काय होते? ते पाहूया. ...
'मै जिंदगी का साथ निभाता चला गया', अमिताभ बच्चन यांच्यासाठी गायलं गाणं ...
'वनवास' सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने नाना पाटेकर यांनी अमिताभ यांच्यासोबतची खास आठवण सर्वांसोबत शेअर केली (nana patekar, amitabh bachchan) ...
KBC 16 मध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका मुलीला २५ लाखांचा प्रश्न विचारण्यात आला. काय होता हा प्रश्न जाणून घ्या ...
अमिताभ बच्चन यांच्या उत्तरानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला. ...
अभिषेक बच्चन नुकताच 'कौन बनेही करोडपती' मध्ये आला होता. ...
KBC 16 मध्ये महाभारताविषयी एक प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नाचं उत्तर माहित नसल्याने स्पर्धकाने खेळ सोडला ...